एक्स्प्लोर

Beed News : ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून फसवणूक, संतप्त ग्राहकाने दुचाकी गाढवाला बांधून धिंड काढली!

ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून घेतलेली दुचाकी अवघ्या सहा दिवसात बंद पडलीकंपनीला वारंवार तक्रार देऊनही ग्राहकाकडे दुर्लक्षसंतप्त ग्राहकाकडून गाढवाला बांधून दुचाकीची धिंड

बीड : पेट्रोलच्या किंमती आवाक्याबाहेर जात असल्याने सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देऊन चालना देण्याचे धोरण अवलंबलं जात आहे. परंतु सरकारच्या या धोरणांना ओला कंपनीकडून हरताळ फासला जात आहे. बीड जिल्ह्याच्या परळीतील ग्राहक सचिन गित्ते यांनी खरेदी केलेली इलेक्ट्रिक दुचाकी अवघ्या सहा दिवसात बंद पडली ती काही केल्याने पुन्हा सुरु झालीच नाही. कंपनीकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्रस्त ग्राहक सचिन गित्ते यांनी बंद पडलेली दुचाकी गाढवाला बांधत परळीतील रस्त्यावरुन ओढत आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. ओला कंपनीच्या या दुचाकी फसव्या असल्याने त्या घेऊ नयेत, असं आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केलं.

परळी इथले व्यापारी सचिन गित्ते यांनी 16 सप्टेंबर 2021 रोजी 20 हजार रुपये भरत ओला कंपनीची दुचारी ऑनलाईन बुकिंग केली. 21 जानेवारी 2022 रोजी उरलेले 65 हजार रुपये भरल्यानंतर त्यांना 24 मार्च रोजी ही दुचाकी गित्ते यांच्या ताब्यात देण्यात आली. पण अवघ्या सहा दिवसानंतर ही दुचाकी बंद पडली. त्यानंतर गित्ते यांनी कंपनीकडे संपर्क साधला. कंपनीचा मेकॉनिक येऊनही दुचाकी सुरु झाली नाही. कंपनीकडून हजारो गाड्यांची विक्री होत असताना कुठेच डिलर अथवा तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर शोरुम नाहीत. सचिन गित्ते कस्टमर केअर नंबरवर वारंवार फोन करुनही उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. 

पैसे देऊन घेतलेली दुचाकी बंद पडल्याने आणि कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्रस्त झालेल्या सचिन गित्ते यांनी रविवार 24 एप्रिल रोजी बंद पडलेली दुचाकी गाढवाने ओढत गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदवला. गाढवाच्या पाठीवर ओला कंपनीचा निषेध असलेले फलक लावून ओला या फसव्या कंपनीपासून सावध राहावे, ओला कंपनीच्या दुचाकी खरेदी करु नका, असे जाहीरपणे सांगत राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील रस्त्यावरुन गाढवाच्या पाठीमागे दुचाकी बांधत आगळ्या वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदवला. सचिन गित्ते यांच्या या निषेधाची परळी शहरात चांगलीच चर्चा होत आहे.

ग्राहक मंचाकडे तक्रार
अवघा सहा दिवसात ओला कंपनीची दुचाकी बंद पडली. त्यानंतर दोन महिने कंपनीशी संपर्क साधूनही दुरुस्ती अथवा बदल्यात दुचाकी न मिळाल्याने आपण ग्राहक मंचाकडे तक्रार केली आहे. हजारो कोटी रुपयांचा व्यवहार करणाऱ्या ओला कंपनीकडून ग्राहकांना कोणतेही आर्थिक संरक्षण नसल्याने, सरकारने या कंपनीची चौकशी करुन कारवाई करावी याबाबत ग्राहक मंचात तक्रार केली आहे, असं सचिन गित्ते यांनी सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!Jitendra Awhad Full PC : आधीच सेटिंग झालेली, कराड शरण येताच आव्हाडांची सर्वात मोठा दावाSandeep kshirsagar On Walmik Karad : वाल्मिक कराड दोषी नव्हता मग फरार का झाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
Embed widget