Jitendra Awhad Full PC : आधीच सेटिंग झालेली, कराड शरण येताच आव्हाडांची सर्वात मोठा दावा
Jitendra Awhad Full PC : आधीच सेटिंग झालेली, कराड शरण येताच आव्हाडांची सर्वात मोठा दावा
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं दिसल की पोलीस अकार्यक्षम आहे. तो व्यक्ती सांगतो तुम्ही थांबा मी येतोय… हे गंभीर आहे. त्यांच्या सोबत असलेले व्यक्ती सांगत होते की वाल्मिक कराड दोन दिवस पुण्यात होते. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाहीए देशमुख कुटुंबियांनी याचिका केली आहे आणि त्यांनी म्हणटल आहे की वाल्मिक कराड देखील या प्रकरणात आहे. वाल्मिक कराड स्वतः सांगतो मी खुनातील आरोपी नाही मी खंडणी प्रकरणातील आरोपी आहे. तो गुन्हा देखील खोटा आहे. २ कोटी रुपये खंडणी कुठ मागितली कुणी मागितली, अशोक सोनवणे केस रजिस्टर का झाली नाही? ह्या सगळ्या प्रकरणात असणारे पीआय महाजन हे हेच परळीला बापू अंधारे प्रकरणाशी संबंधित आहेत आता तेच केज प्रकरणात देखील होते. माझी सीआयडीला विनंती आहे की त्यांनी भगीरथ बियाणी प्रकरणाची चौकशी करावी. सर्वांना माहिती आहे भगीरथ बियाणी प्रकरणात नेमक काय झालं? कुणी फोन केला. सिव्हिल हॉस्पिटलला कुणी फोन केला ह्याची देखील माहिती समोर आली पाहिजे युतीच्या सरकारमध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाला सहज काढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला चर्चा करून निर्णय घ्यायला पाहीजे. तो निर्णय सीएम नाही घेऊ शकत. पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांनी अंतिम निर्णय ध्यायला पाहीजे. कदाचित सीएम यांनी सांगितले ही असेल. नार्वेकर हे स्वातंत्र्य व्यक्ती आहे ते असे बोलू शकतात ते मोठे आहे मी इतका मोठा नाही. ते मोठ्या मनाचे आहे युतीच्या सरकारमध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाला सहज काढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला चर्चा करून निर्णय घ्यायला पाहीजे. तो निर्णय सीएम नाही घेऊ शकत. पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांनी अंतिम निर्णय ध्यायला पाहीजे. कदाचित सीएम यांनी सांगितले ही असेल. नार्वेकर हे स्वातंत्र्य व्यक्ती आहे ते असे बोलू शकतात ते मोठे आहे मी इतका मोठा नाही. ते मोठ्या मनाचे आहे.