एक्स्प्लोर

बाळासाहेब ठाकरे यांचा सोपल यांच्यावरचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

ज्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी खरमरी टीका केली अशा आमदाराला पक्षप्रवेश दिला जात असल्याने सर्वचं क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होतं आहे.

सोलापूर : सचिन आहिर, चित्रा वाघ, शिवेंद्रराजेंनंतर आता राष्ट्रवादीचे बार्शीचे राष्ट्रवादीचे मावळे मानले जाणाऱ्या आमदार दिलीप सोपल यांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती शिवबंधन बांधून घेतलं. या प्रवेशानंतर सोपलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलीप सोपल यांचा चांगलाचं समाचार घेतला आहे. या भाषणात सोपल यांचा माकड असा उल्लेख केला आहे. उस्मानाबाद लोकसभा प्रचारा दरम्यानचा हा जुना व्हिडीओ आहे. VIDEO VIRAL | बाळासाहेब ठाकरे यांचा सोपल यांच्यावरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल | ABP Majha बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते? "सोपल या माकडाला तुम्ही एवढी किंमत देता? तुम्ही मर्द बसलात तर कोण सोपल, आडवा झालाय तिकडं हॉस्पिटलमध्ये. अन्नाची शपथ घेऊन नमक हरामी केलीय त्याने. तुम्ही सगळे फाडणारे मर्द इकडे असताना मी कशाला त्याच्याशी बोलयचं?. धूळ चारा आता त्याला बार्शीची धूळ. त्याला सांगा तू जरी बेईमान असला तरी बार्शीची धूळ इमानदार आहे.  इथे गद्दाराना गाडून टाकू आम्ही." ज्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी खरमरी टीका केली अशा आमदाराला पक्षप्रवेश दिला जात असल्याने सर्वचं क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होतं आहे. दिलीप सोपल यांची राजकीय कारकीर्द वर्ष                 पक्ष              निकाल 1985   समाजवादी काँग्रेस     विजयी 1990          काँग्रेस              विजयी 1995          अपक्ष               विजयी 1999     राष्ट्रवादी काँग्रेस       विजयी 2004      राष्ट्रवादी काँग्रेस      पराभव 2009           अपक्ष              विजयी 2014      राष्ट्रवादी काँग्रेस      विजयी

महत्त्वाच्या बातम्या

सर्व काही ठीक, लढाई सुरुच राहणार, शरद पवारांच्या भेटीनंतर राहुल गांधींचं सूचक वक्तव्य, नेमका काय झाला निर्णय?
सर्व काही ठीक, लढाई सुरुच राहणार, शरद पवारांच्या भेटीनंतर राहुल गांधींचं सूचक वक्तव्य, नेमका काय झाला निर्णय?
शरद पवारांसोबत तब्बल 40 मिनीटे चर्चा, इंडिया आघाडीचे नेते रुग्णालयातून बाहेर, 40 मिनिटात नेमकं काय घडलं? 
शरद पवारांसोबत तब्बल 40 मिनीटे चर्चा, इंडिया आघाडीचे नेते रुग्णालयातून बाहेर, 40 मिनिटात नेमकं काय घडलं? 
प्रकरण न्यायप्रविष्ठ, ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या दिल्लीतील घराबाहेर लावला व्हीप
प्रकरण न्यायप्रविष्ठ, ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या दिल्लीतील घराबाहेर लावला व्हीप
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget