एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी, प्रवास टाळा
![घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी, प्रवास टाळा Avoid Ghodbundar Road Since There Has Been An Accident Of A Gas Tanker Near Kajupada Traffic Update Thane घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी, प्रवास टाळा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/03100201/Tanker-accident-ghodbandar-thane.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे: ठाण्यावरुन गुजरातला जाणारा एलपीजी गॅस टँकर घाटातील वळणावर उलटला. घोडबंदर रोडवर काजूपाडाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर टँकर चालक आणि क्लिनर फरार झाले आहेत.
या अपघातामुळे घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. माजीवडा ते घोडबंदर रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
सध्या काशिमीरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, या मार्गावरुन प्रवास करणं टाळावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. ही वाहतूककोंडी फोडण्याचं काम पोलिस युद्धपातळीवर करत आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion