एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

India Weather : पुढील पाच दिवस देशात वादळी पावसाची शक्यता, उत्तर भारतात गारपीटीचा इशार; वाचा हवामान विभागाचा अंदाज 

India Weather : हवामान विभागानं (Meteorological Department) पुढच्या पाच दिवसांत देशाच्या अनेक भागात  मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

India Weather : देशातील वातावरण सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) कोसळत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) पुढच्या पाच दिवसांत देशाच्या अनेक भागात  मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवसात मध्य भारतात ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर भारतात गारपीट होण्याची शक्यता

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर पश्चिम भारताच्या मैदानी भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेशात हिमवर्षाव, गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस

याशिवाय दक्षिण भारतात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह आणि वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. रायलसीमा आणि तामिळनाडूमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या  किनारी भागात 30 एप्रिल ते 2 मे या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत केरळ आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 पूर्व भारतातही जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस पूर्व भारतात विजांचा गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. ओडिशामध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 मे आणि 2 मे रोजी अरुणाचल प्रदेश आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा आणि 1 मे ते 4 मे दरम्यान आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, अतिवृष्टीपासून आपली पिके वाचवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Nanded : नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा 1 ते 4 मे असे चार दिवस येलो अलर्ट; काळजी घेण्याचे जिल्हाप्रशासनाचे आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaCM Eknath shinde Special Report : फडणवीसांप्रमाणे शिंदे सहज मुख्यमंत्रीपद सोडतील ?Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Embed widget