एक्स्प्लोर

महाराष्ट्रात मास्कमुक्ती शक्य आहे की नाही?, टास्क फोर्सने एका वाक्यात सांगितलं!

महाराष्ट्रातही मास्कमुक्ती होऊ शकते का? यावर आता चर्चा सुरु झाली आहे. यावर कोविड टास्क फोर्स सदस्य डॉ राहुल पंडित यांनी एबीपी माझासोबत आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Coronavirus Mask Free : दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पण लसीकरण पूर्ण झालेले काही देश मास्क मुक्तीकडे वळले आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रातही कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मास्कमुक्तीची चर्चा सुरु झाली आहे. गुरुवारी राज्याच्या कॅबिनेटमध्ये मास्कमुक्ती संदर्भात चर्चा झाली. इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे मास्कमुक्ती करण्यात आली आहे. तशीच महाराष्ट्रातही मास्कमुक्ती होऊ शकते का? यावर आता चर्चा सुरु झाली आहे. यावर कोविड टास्क फोर्स सदस्य डॉ राहुल पंडित यांनी एबीपी माझासोबत आपलं मत व्यक्त केलं आहे. 

राज्यातील सध्याची स्थिती पाहा मास्क मुक्त समाज ही कल्पना पुढील काही महिने तरी शक्य वाटत नाही, असे स्पष्ट मत डॉ राहुल पंडित यांनी व्यक्त केलं आहे. लसीकरणाचा टप्पा जसा वाढत आहे तसे लोकांना मास्कमुक्ती होणार का ? असे वाटत आहे.  

मागील दोन वर्षापासून आपण मास्क घालत आहोत आणखी किती दिवस मास्क घालायचं ? यावर बोलताना डॉ राहुल पंडित म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण पूर्ण झालेलं नाहीये. मुंबईत जरी लसीकरण मोठ्याप्रमाणावर झालं असलं तरी मुंबईमध्ये बाहेरून येणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. ओमायक्रोन वॅक्सिंग इम्युन एस्केप नावाचा फेनोमेना आहे. ओमायक्रॉनपासून बचावासाठी अजूनही मास्क हे शस्त्र आपल्याकडे आहे. जेणेकरून आपण स्वतःला सुरक्षित राहू आणि इतरांना सुद्धा मास्कमुळे संसर्ग होणार नाही.  सद्यस्थितीत मास्क मुक्त समाज ही कल्पना अजून काही महिने तरी शक्य वाटत नाही, असे डॉ. राहुल पंडित म्हणाले.  

कुठले देश मास्कमुक्तीच्या दिशेने ?

इस्रायल - इस्त्रायलमध्ये 70 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याने मास्कचा वापर बंधनकारक नाही. 
न्यूझीलंड - न्यूझीलंडमध्ये मास्क वापरण्याची सक्ती नाही. 
इंग्लंड - इंग्लंड मास्कमुक्तीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget