एक्स्प्लोर
Advertisement
90व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी अक्षयकुमार काळेंची निवड
नागपूर : ज्येष्ठ साहित्यिक अक्षयकुमार काळे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आज सकाळपासून विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयात मतमोजणी सुरु होती.
90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात होते. यात जयप्रकाश घुमटकर, मदन कुलकर्णी आणि प्रविण दवणे यांचा समावेश आहे. संमेलनाच्या अध्यक्षासाठी 1071 मतदारांपैकी 914 जणांनी मतदान केलं होतं.
89व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याकडून संमेलनाची सुत्र काळे यांना दिली जातील. डोंबिवलीमध्ये हे संमेलन होणार असून नुकतंच त्याच्या चिन्हाचं अनावरणही करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
90 व्या मराठी संमेलनाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement