एक्स्प्लोर

अजित पवारांना बँक घोटाळ्याची धास्ती, म्हणून दिला राजीनामा; उपमुख्यमंत्र्यांची भर सभेत बिनधास्त कबुली

कायदे इतके कठोर झालेत, हे पाहून मी पण पीडीसीसी बँकेचा राजीनामा देऊन टाकला अशी कबुली अजित दादांनी देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)  बँक घोटाळ्याच्या (Bank Scam)  आरोपांची चांगलीच धास्ती घेतलीये. यातूनच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याअध्यक्ष पदाचा राजीनामा दिला अशी जाहीर कबुली अजित पवारांनी दिली. पिंपरी चिंचवडमधील पीडिसीसी बँकेच्या (PDCC Bank)  वाकड शाखेच्या स्थलांतर समारंभात अजित पवार बोलत होते. कायदे इतके कठोर झालेत, हे पाहून मी पण पीडिसीसी बँकेचा राजीनामा देऊन टाकला अशी कबुली अजित दादांनी देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

अजित पवार म्हणाले, मी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. माझ्याबरोबर पवार साहेब होते. त्यांच्या हस्ते त्या बँकेचे उद्धटन झाले. त्या बँकेची अतिशय सुंदर इमारत होती. उद्घाटन केल्यानंतर आम्ही गाडीत बसलो.   अन् गाडीत बसताच बँकेला लवकरचं टाळे लागणार, असं मी पवार साहेबांना म्हणालो. साहेब म्हणाले, तुला वेड लागलय का, काहीही कसा बोलत असतो. ते इतकी मोठी लोकं कशी बुडणार बँक? अन् आज या बँकेला टाळे लागले असून संचालक मंडळांना येत आहेत.  अनेकांचे पैसे बुडाले. काही काही बँकेनी वाटोळे केले आणि अख्ख बोर्ड आज जेलमध्ये आहे.    कायदे इतके कठोर झाले आहेत.

पीडीसीसी बँकेचा राजीनामा का दिला? अजित पवारांनी सांगितलं कारण

त्यामुळे हे सगळं पाहून विचार केला की, 30 -32 वर्षे येथे आहे. आता राजीनामा द्या. आत्ता जर वाटोळे केले तर यांचे जेलमध्ये जाऊ दे..  हे पाहून मी पण पीडीसीसी बँकेचा राजीनामा देऊन टाकला,  अशी कबुली अजित दादांनी देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पण असे असले तरी डोळ्यात तेल घालून आपल्याला बँका चालवाव्या लागणार आहेत, असे देखील अजित पवार म्हणाले.  

 मी टोपीवाल्या शेतकऱ्यांना दोष देतोय, अजित पवार 'असं' का म्हणाले!

लोकसभेत शेतकऱ्यांनी कंबरडे मोडल्याची कबुली स्वतः अजित पवारांनी दिली अन् तेव्हापासून शेतकऱ्यांच्या बाबतीत अजित दादा नरमाईच्या भूमिकेत दिसून आलेत. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या द्राक्ष परिषदेत याचीच प्रचिती आली. अलीकडे तरुणांचा कल शेतीकडे वाढल्याचं अन् टोपीवाले शेतकरी रोडावल्याचं दिसून येतं. इथं ही मला टोपीवाले मोजकेच शेतकरी दिसले. आता म्हणाल मी टोपीवाल्या शेतकऱ्यांना दोष देतोय. बाबांनो मला टोपीवाले अन बिन टोपीवाल्या शेतकऱ्यांची ही गरज आहे, असं अजित पवारांनी आवर्जून नमूद केलं.

हे ही वाचा :

तुम्हाला इथे काय झक मारायला ठेवलंय का? अजित पवारांनी सर्वांदेखत अधिकाऱ्याला झापलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Guess Who: लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Embed widget