एक्स्प्लोर

अजित पवार गटाचं आज कर्जतमध्ये दोन दिवसीय शिबीर, अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करणार

अजित पवार राष्ट्रीय कार्यकारणी गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

कर्जत : अजित पवार (Ajit Pawar)  गटाच्या वतीने आज दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराला  अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या या शिबिरामध्ये आमदार माजी आमदार खासदार माजी खासदार आणि राज्यातले सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आलं आहे. शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची (Election 2024)  तयारी करण्यात येणार आहे.  

आज संध्याकाळी अजित पवार राष्ट्रीय कार्यकारणी गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.  एकीकडे निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष चिन्ह याबाबत सुनावणी सुरू असताना आज अजित पवार यांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणे यासोबत अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या बैठकीत सहभागी होणे महत्त्वाचे मानलं जात आहे.

राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असणार

सुनिल तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, आगामी काळात येणार लोकसभेच्या निवडणुका, पक्ष , पक्षाचे संघटन मजबूत करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती शिबिराला मार्गदर्शन करणार आहे, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या समारोपीय भाषणाने शिबिराची सांगता होणार आहे.   यावेळी राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे.

दरम्यान सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना आज संबोधित केले. सुनील तटकरे म्हणाले,  2004 साली युपीए सरकारं होत. त्याआधी 1999 साली डीएमके सरकार मध्ये सहभागी झालं होतं. त्यामुळं आम्हीच म्हणजेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सहभागी आम्ही झालो म्हणजेच वेगळं काही केलं असं नाही. 62, 67, 72 साली काँग्रेस सरकार होतं त्यानंतर आणीबाणी आली त्यानंतर काँग्रेस मध्ये फूट पडली. काँग्रेसच बहुमत असताना देखील काँग्रेस मध्ये विभाजन झालं. 1978 साली निवडणुका झाल्या.  यशवंतराव चव्हाण, सुधाकर नाईक सरकारमध्ये सहभागी झाले होते.1980 साली इंदिरा गांधी आल्या. 1995 पर्यंत एकहाती सत्ता आली त्यानंतर भाजप शिवसेना सरकारं स्थापन झालं. त्यानंतर आपण सरकार स्थापन करु शकलो असतो. 45 अपक्ष आमदार निवडून आले. काँग्रेस पक्षाने अत्यंत जहरी टीका शरद पवार यांच्यावर टीका केली होती. निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. सत्तेसाठी आपण सहभागी झालो अशी टीका होत आहे.

हे ही वाचा :

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीचा सरकारविरोधात हल्लाबोल, शेतकरी आक्रोश मोर्चाची घोषणा 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
Maharashtra IAS Transfer : राज्य प्रशासनात मोठे फेरबदल! डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्यासह 4 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा संपूर्ण यादी
राज्य प्रशासनात मोठे फेरबदल! डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्यासह 4 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा संपूर्ण यादी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
Share Market : बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
Embed widget