एक्स्प्लोर

Neral-Matheran Mini Train : तीन वर्षानंतर नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार, आज सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी पहिली ट्रेन सुटणार 

Neral-Matheran Mini Train : आजपासून नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेनची (Neral-Matheran Mini Train) सेवा सुरु होणार आहे.

Neral-Matheran Mini Train : आजपासून (22 ऑक्टोबर) नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेनची (Neral-Matheran Mini Train) सेवा सुरु होणार आहे. तब्बल तीन वर्षानंतर नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार आहे. आज सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी पहिली ट्रेन नेरळ स्थानकातून सुटणार आहे. सध्या नेरळ ते माथेरान दोन आणि माथेरान ते नेरळ दोन अश्या चार फेऱ्या दिवसभरात चालणार आहेत. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर तीन वर्षानंतर या मार्गावर आज मिनी ट्रेन धावणार आहे.

माथेरान ते नेरळ ही  मिनी ट्रेन सेवा नोव्हेंबरपर्यंत रुळावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर ऑक्टोबरमध्येच ही सेवा सुरु करण्यात आली आहे. 2019 मध्ये माथेरानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं नेरळ ते माथेरान दरम्यानच्या डोंगर भागातील रेल्वे रुळांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं गेल्या तीन वर्षांपासून नेरळ-माथेरान मार्ग बंद होता. तर अमन लॉज ते बाजारपेठ मार्गावर शटल रेल्वे सुरु होती. गेल्या अनेक दिवसापासून रुळ बदलण्याचं काम सुरु होतं. अखेर हे सर्व काम आता पूर्ण झालं आहे.

ऑगस्ट 2019 पासून नेरळ माथेरान मिनी ट्रेन बंद होती

आजपासून (22 ऑक्टोबर) नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेनची सेवा सुरु होणार आहे. ऑगस्ट 2019 पासून नेरळ माथेरान मिनी ट्रेन बंद होती. प्रचंड पावसामुळं घाटातील ट्रॅक पूर्णतः वाहून गेले होते. जमीन उरली नव्हती, त्यामुळं संपूर्ण मार्ग पुन्हा नव्यानं बांधावा लागला. अखेर ही सेवा सुरु होत आहे. बंद असलेल्या मिनी ट्रेनमुळे पर्यंटकांचा हिरमोड होत होता. तर स्थानिकांनाही नेरळ ते माथेरान जाण्यासाठी अमन लॉजपर्यंत टॅक्सी आणि नंतर पायपीट करावी लागत होती. अखेर नोव्हेंबर 2020 पासून माथेरान ते अमन लॉज शटल सेवाच सुरु केली. मात्र नेरळ ते माथेरान अशी संपूर्ण मिनी ट्रेन सेवा बंदच ठेवण्यात आली होती. या मार्गावर रुळ, रुळालगतचे क्रॅश बॅरियरसह अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या. ही कामे पूर्ण होताच नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनची चाचणी केल्यानंतर आजपासून सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कशा असेल  मिनी ट्रेनची सेवा 

1) नेरळहून सकाळी 8 वाजून 50 मिनीटांनी मिनी ट्रेन सुटून माथेरानला सकाळी 11.30 वाजता पोहोचेल
2) नेरळहून दुपारी 2.20 वाजता मिनी ट्रेन सुटेल आणि माथेरानला सायंकाळी पाच वाजता पोहोचेल.
3) माथेरानमधून दुपारी पावणे तीन वाजता मिनी ट्रेन सुटेल आणि नेरळला सायंकाळी 5.30 वाजता पोहोचेल.
4) माथेरानहून सायंकाळी 4.20 वाजता मिनी ट्रेन सुटून नेरळला सायंकाळी 7 वाजता गाडी पोहोचणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Pune Railway : दिवाळीसाठी वैदर्भीयांचा मार्ग मोकळा; बंद असलेल्या रेल्वे 19 पासून सुरू होणार, दिवाळी विशेष गाडीही सुरु

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget