एक्स्प्लोर

प्रमाणिकपणाचं दुसरं नाव म्हणजे भुजबळ साहेब, त्यांच्यासोबत OBC समाज, गुणरत्न सदावर्तेंकडून कौतुक, तर काँग्रेसवर हल्लाबोल

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याशी माझं सकाळीच बोलणं झालं आहे. प्रमाणिकपणाचं दुसरं नाव म्हणजे भुजबळ साहेब असल्याचे वक्तव्य अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केलं आहे.

Gunaratna Sadavarte on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याशी माझं सकाळीच बोलणं झालं आहे. प्रमाणिकपणाचं दुसरं नाव म्हणजे भुजबळ साहेब असल्याचे वक्तव्य अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केलं आहे. भुजबळ साहेब यांच्यासोबत ओबीसी समाज आहे. जरांगे यांच्यासारख्या दिवाणी मोटरसायकल सारखे त्यांचे काम नाही असेही ते म्हणाले. छगन भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्याच्या मुद्याबाबत त्यांना विचारण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ यांनी मंत्रीपद न दिल्यानं ते नाराज आहेत. या मुद्यावरुन छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक हत्या काँग्रेसने केली 

दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   काँग्रेसची एखाद्या वाक्याची तोडफोड करुन सांगण्याची प्रवृत्ती आहे. एखाद्या गोष्टीत हे कुठपर्यंत नीच पातळी गाठतील ते सांगता येत नसल्याचे सदावर्ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक हत्या काँग्रेसने केली आहे. नेहरु संविधानासोबत कसं वागत आहेत, हे दाखवण्याचा अमित शाह यांचा प्रयत्न होता. त्याची तोडफोड करण्याचं काम काँग्रेस करत असल्याचे सदावर्ते म्हणाले. काँग्रेस, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना मला सांगायचं की तोडफोड करुन तुम्ही वनवा लावण्याचे काम करु नका. येणारे न्यायमूर्ती शेड्युलकास्ट समाजाचे असतील हा संविधानाचा विजय असल्याचे सदावर्ते म्हणाले.

मी कोणत्याही हत्येचं समर्थन करणार नाही

बीड आणि परभणी हत्याकांड प्रकरणावर देखील सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली. मी कोणत्याही हत्येचे समर्थन करत नाही. पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी पोलिसासारखंच काम केलं पाहिजे. ते पोलीस बौद्ध समाजातले असोत, मराठा समाजाचे असोत किंवा वंजारी समाजातील असो. वर्दी घातल्यानंतर समाज नाही. वर्दी घातल्यानंतर आरोपीला शिक्षा व्हावी हीच भूमिका असली पाहिजे. त्याच्यावर सरकार तपास यंत्रणा योग्य तो रिपोर्ट सादर करतील मी त्याचे मेडिकल रिपोर्ट पाहिलेले नाहीत. परभणी येथील घटनेचा मेडिकल रिपोर्ट पाहिला आहे. अशोक गोरमाड कुठल्या समाजाचा आहे हे मला माहित नाही, त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे सदावर्ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Embed widget