एक्स्प्लोर
Narendra Modi Photo : वाघाच्या डोळ्यात डोळं घालून पाहिलं, बछड्यांना दूध पाजलं; वनतारा वाईल्डलाईफमधील मोदींचे फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वनतारा वाईल्डलाईफचे उद्घाटन करण्यात आलं.
1/11

गुजरातमधील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असलेल्या वनतारा वाईल्डलाईफचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं.
2/11

वनतारामध्ये सध्या दोन हजाराहून अधिक प्रजाती आणि दीड लाखांहून अधिक संकटात सापडलेल्या आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांची काळजी घेतली जाते.
Published at : 04 Mar 2025 03:41 PM (IST)
आणखी पाहा























