एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सुनेला वाचवताना सासूनंही गमावला जीव, तलावात बुडून मृत्यू

ती पाण्यात बुडत असल्याचं लक्षात येताच येताच सासूने सुनेचा हातला ओढत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण....

वाशिम : एरवी सासू सुनेच वैर हे सर्वश्रुत आहे. एकमेकींना कमी कस लेखता येईल याचा अनेकांनी पाहिलं आणि ऐकलं असेल. त्यावरून अनेक कुटुंबांत भांडणंही लागल्याचं अनेकांनीच पाहिलं असेल. मात्र, वाशिम जिल्ह्यात एका सासूचा सुनेला वाचवता वाचवता आपला जीव गमावला आहे. ही घटना आहे कोळी गावची.

कोळी गावात पोटाची खळगी भरण्यासाठी  वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कुपटा गावातील बुडके हे आदिवासी कुटुंब कोळी गावात वीट भट्टीवर कामासाठी तीन महिन्यांपूर्वी  आलं होतं. कुटुंबातील एकूण पाच जण कामासाठी इथं आले होते यात सासू- सासरे, शीतल आणि तिचा पती आणि दीर यांचा समावेश होता. 

सोमवारी दुपारच्या सुमारास वीट भट्टीचं काम आटोपून तलावावर अंघोळीसाठी आणि नंतर कपडे धुण्यासाठी गेलेल्या सुनेचा तलावात कपडे धुवत असताना पाय घसरला आणि ती पडली. हे लक्षात येताच सुनेला वाचवण्यासाठी म्हणून पुढे गेलेल्या सासुचाही बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाशिम  जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या कोळी इथं सोमवारी घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त  होत आहे.

नित्यनियमाची कामं आटोपून शीतल बुटके ही तिची सासू जयंता बाई बुटके या दोघी अंघोळी नंतर कपडे धुण्यासाठी जवळच असलेल्या तलावावर गेल्या. तिथे कपडे धुवत असतानाच शीतलचा पाय घसरून ती पाण्यात घसरली. ती पाण्यात बुडत असल्याचं लक्षात येताच  येताच सासूने सुनेचा हातला ओढत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, तेव्हढ्यात जयंताबाईंचाही तोल गेला आणि त्यासुद्धा पाण्यात बुडू लागल्या.  या दोघी बुडत असल्याचे त्यांच्या मुलाला दिसले त्याने  त्या दोघींना वाचवण्याता प्रयत्न केला. पण,  पोहणं येत नसल्यामुळे त्याने आरडा ओरड केला तेव्हा गावातील काही मुले तिथे आली आणि पाण्यातून  जयंता बाईला बाहेर काढले पण, तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Corona Cases Daily Update: आज कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढला; रुग्णसंख्येतही हजारोंनी वाढ  

पाण्यात बुडालेल्या शीतलचा शोध लागला नव्हता. नंतर शहर पोलीसांना याची माहिती मिळताच ते घटना स्थळी दाखल झाले. पाण्यात बुडालेल्या शीतलचा मृतदेह काढण्यासाठी कोणीही सापड़त नसल्यामुळे गावातील लोकानी गळ आणून शोध घेत अनेक तासांच्या शोधानंतर काही तासांनी मृतदेह  बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी कारंजा शहर पोलिसात  अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. मात्र या घटनेनंतर सासू-सुनेचं असलेलं  वेगळं नातं सामान्य  नागरिकांच्या डोळ्यात आश्रू आणणारे होते  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखतRohit Pawar on Ram Shinde : राम शिंदे सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, विजयानंतर रोहित पवारांचा पहिला वारMahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Embed widget