एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. 'गुन्हे दाखल करणारे सूत्रधार अनिल देशमुख,पण त्यांच्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे', मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांचा खळबळजनक आरोप,एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत  https://tinyurl.com/yuprywmv प्रवीण दरेकरांना अडकवण्यासाठी मातोश्रीवर,गिरीश महाजनांना अडकवण्यासाठी सिल्व्हर ओकवर बैठक, परमबीर सिंहांचा दावा https://tinyurl.com/y2j5x3rn

2. बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवून गाडीवर सुपाऱ्या भिरकावल्या, मराठा आंदोलक आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा https://tinyurl.com/ycku7vdw शिंदे गटाच्या शरद सोनवणेंचं जयंत पाटलांसोबत जेवण आणि चर्चा, शरद पवार गटातील प्रवेशाची चर्चा https://tinyurl.com/2ftnywr2

3. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला, नेमकं कसं असणार नियोजन? रात्री झालेल्या बैठकीत ठरली रणनीती https://tinyurl.com/mvrsy4fa जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकिट, आमदारांची धाकधूक वाढली, बैठकीत फडणवीस स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/ak9je3a6

4. विधानसभेच्या प्रचाराचा बिगुल वाजला, महायुती आणि महाविकास आघाडी फोडणार प्रचाराचा नारळ; कार्यकर्त्यांनी लावला जोर https://tinyurl.com/93ctekea महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? संजय राऊत म्हणाले, एक चेहरा द्यावा लागेल https://tinyurl.com/yudftkp8

5. उद्धव ठाकरे घाबरले,सोनिया गांधींनी सांगितलं फोटो टाकायचा नाही,श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला  
https://tinyurl.com/5n7ac9ne उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रि‍पदासाठी हुजरेगिरी'; भाजपच्या केशव उपाध्येंनी डिवचलं, मविआवरही हल्लाबोल https://tinyurl.com/yeyjaazw

6. लोकसभेला जोरदार झटका दिलात,कंबर मोडली,आमची चूक झाली,अजित पवारांची जाहीर कबुली https://tinyurl.com/5jvfufvn अजित पवारांच्या 'जनसन्मान' यात्रेनंतर आता शरद पवार गटाकडून 'शिवस्वराज्य' यात्रेचे आयोजन, विधानसभेसाठी कसली कंबर https://tinyurl.com/4td43zvm

7. राजकारण्यांनी मराठा समाजाची विभागणी केली,आधी नेत्यांची लाट,आता मराठा समाजाची लाट, कोल्हापुरातील शांतता रॅलीतून मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/44299y4a ''जरांगे 4 वेळा येऊन तुम्ही भेटला नाहीत, पण हाकेंना स्वत:हून भेटायला गेला''; मराठा आंदोलकांनी रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना अडवलं https://tinyurl.com/ynwysnhx

8. पूजा खेडकरांचं आणखी एक खळबळजनक पत्र आलं समोर, आता पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर नवे आरोप https://tinyurl.com/4xpdkct2 पुण्यात पुन्हा हिट अँड रन! पोलीस चौकीसमोरच कारनं दुचाकीसह चालकाला नेलं फरफटत, थरारक व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/zt47z6d7

9. काँग्रेसचे चिन्ह जप्त करून 99 खासदारांना अपात्र करा, अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल, निवडणूक आयोगालाही पत्र https://tinyurl.com/bvtf6w2x दिल्ली मद्यधोरण प्रकरणात मनिष सिसोदिया यांना 'सर्वोच्च' दिलासा; जामीन मंजूर, अटी-शर्थी लागू https://tinyurl.com/55f7uf5w

10. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं; पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं पदकांचा दुष्काळ संपवला,सुवर्ण जिंकत रचला इतिहास https://tinyurl.com/5n7vzer3 वडिलांनी मजुरी केली, गावकऱ्यांनी वर्गणी काढून पैसे जमवले,अर्शद नदीमनं सुवर्णपदक जिंकत संधीचं सोनं केलं https://tinyurl.com/yc3ryhzm

*एबीपी माझा स्पेशल*

नागपंचमी विशेष: ताडोबाचा वाघ निघाला, नागोबा डुलाया लागला;नागपंचमीदिनीच दुर्मीळ क्षण , व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/mwx8zfcw 

म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज कसा करायचा? नेमकी काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर माहिती https://tinyurl.com/2sett9yb

पुणे-मुंबई सोडून भारतीय विद्यार्थी बांगलादेशला नेमकं कोणत्या शिक्षणासाठी जातात?
https://tinyurl.com/3un8wsez

पोलिसाच्या मुक्या मुलानं सोडवला दादर रेल्वे स्थानकावरील हत्येचा गुंता; कसा लागला गुन्ह्याचा छडा?
https://tinyurl.com/bdemyawt

*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीसSushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.