एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 सप्टेंबर 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची हत्या कौटुंबिक वादातून, पोलीस तपासात उघड, बहिणी आणि मेहुण्यांनीच रचला कट, दोन्ही बहिणींना बेड्या https://shorturl.at/Y62x7  'पोरं आणून तुला ठोकतेच'...आंदेकरच्या मारक्या बहिणींनी अखेर शब्द खरा केला https://shorturl.at/lQeUK 

2. पुण्यात गुन्हेगारांना मोकाट रान; नाना पेठेनंतर हडपसरमध्ये कोयत्याचे वार करुन फायनान्स मॅनेजरला संपवलं https://tinyurl.com/49aasaav  सोलापुरात महिला डॉक्टरची आत्महत्या, पती घराबाहेर जाताच उचललं टोकाचं पाऊल https://tinyurl.com/2wv2k72x 

3. मुंबईत लालबागमध्ये बेस्टच्या बसने  9 जणांना चिरडलं, एका तरुणीचा मृत्यू, दारुड्या प्रवाशानं वाद घातल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात https://shorturl.at/iDPDd   कर्तीधर्ती लेक गमावली, कुटुंबाचा आधार हरपला; लालबाग अपघातातील मद्यधुंद प्रवाशामुळे नुपूर मणियारने नाहक जीव गमावला https://shorturl.at/2w0nq 

4. मराठवाड्यात पावसाचा कहर, लातूर, बीड, हिंगोलीत चौघांचा मृत्यू, 88 जनावरं दगावली, मराठवाड्यातील 63  गावांमध्ये अतिवृष्टी https://shorturl.at/DCvdm  विदर्भात पावसाचा हाहा:कार! हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं, बैल पोळा सणाला शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी https://rb.gy/xiwzo6 

5. जे. पी. नड्डांच्या उपस्थितीतच भाजपमध्ये प्रवेश मात्र औपचारिक घोषणा नाही, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, घोषणेची वाट पाहून पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय होण्याचा इशारा https://rb.gy/vg5mth   एकनाथ खडसे आमचेच नेते, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं एबीपी माझाच्या मुलाखतीत वक्तव्य  https://www.youtube.com/watch?v=5wN5taSaFDI  

6. शरद पवार या वयात काडी आणि पेट्रोल घेऊन फिरतात तर उद्धवची लायकी नाही मोदींना बोलण्याची,  मविआच्या जोडे मारो आंदोलनावरुन नारायण राणेंचा प्रहार https://tinyurl.com/mr3k2f3t  कुणी बोललं म्हणून अंगाला भोकं पडत नाहीत; सुप्रियाताईंच्या टीकेवर अजितदादांचा बारामतीतून पलटवार https://rb.gy/ogkroy 

7. देवेंद्र फडणवीस औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन,'महाराजांचं साम्राज्य ज्या शेवटच्या पेशव्यांनी लयास  नेलं त्यांचे वंशज म्हणजे फडवणीस, संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल https://rb.gy/s3fga2  

8. आरोपींची घरं बुलडोझरने पाडू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय;   पोराच्या चुकीमुळे बापाचं घर पाडणं योग्य नाही; बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, देशव्यापी गाईडलाईन्स देणार  https://tinyurl.com/aedze454 

9. ऐन सणासुदीत महागाईचा तडका;  कोथिंबीर आणि मेथीला विक्रमी दर, कोथिंबिरीच्या एका जुडीला 200 तर मेथीच्या एका जुडीला 110 रुपयांचा दर https://tinyurl.com/ycymenzx 

10. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची सुवर्णकामगिरी! नितेश कुमार ठरला गोल्डन बॉय,  बॅडमिंटनमध्ये जिंकले दुसरे सुवर्णपदक https://tinyurl.com/44us563f  तर  निषाद कुमार आणि प्रिती पाल यांची कमाल, 200  मीटर टी 35  शर्यतीत प्रिती पालने केली कांस्य पदकाची कमाई तर हाय जम्पमध्ये निषाद कुमारला रौप्य पदक  https://tinyurl.com/4dc3pxv6

एबीपी माझा स्पेशल

भांडी विक्री, जुगार-मटका ते 6 जणांची हत्या, बहिणींनी सुपारी दिलेल्या आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा इतिहास, सूडचक्र A टू Z https://tinyurl.com/yc44akdv  

देशातील नागरिकांची भूक भागवण्यासाठी 723 जंगली प्राण्यांचा बळी देणार; नामिबिया सरकार हत्ती, पाणघोड्यांची कत्तल करणार https://tinyurl.com/zb9mebz3 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget