एक्स्प्लोर
नोटाबंदीचा 1 महिना: एबीपी माझा नोटाबंदी सर्व्हे

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णयाला महिना पूर्ण होत आहे. या निर्णयानंतर देशभरात वादाची राळ उठली आहे. मात्र मोदींच्या या निर्णयाबद्दल जनतेचं नेमकं मत काय? हे जाणण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एबीपी माझा करत आहे. यापूर्वीही ऑनलाईन सर्व्हेच्या माध्यमातून एबीपी माझाने जनमत जाणून घेतलं होतं. आता महिनाभरानंतर नोटाबंदीबाबत जनतेचं मत काय आहे हे नव्या सर्व्हेच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न आहे. हा सर्व्हे सर्वांसाठी खुला आहे. (तुम्ही निवडलेल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर VOTE यावरही क्लिक करा)
आणखी वाचा























