एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 जानेवारी 2019 | रविवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 जानेवारी 2019 | रविवार
  1. दुष्काळग्रस्तांसाठी सरकारकडून पहिली मदत जाहीर, 151 तालुक्यातील शेतकऱ्यांना 2 हजार 900 कोटींची मदत मिळणार, फळबागांनाही सरकारकडून विक्रमी मदत https://goo.gl/8e5kkC
 
  1. हॅकिंगवर विश्वास न ठेवणाऱ्या भाजपनं माझ्यावेळी हॅकर मनिष भंगाळेवर कसा विश्वास ठेवला? भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे स्वपक्षीयांना शालजोडे https://goo.gl/2wnPWC
 
  1. एमआरआयसाठी आलेल्या महिलेचा अश्लील व्हिडीओ चित्रित, पुण्यातील प्रसिद्ध जहांगीर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, वॉर्डबॉयला बेड्या https://goo.gl/tG6RSf
 
  1. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे मिताली बोरुडेसोबत लग्नाच्या बेडीत, संपूर्ण ठाकरे कुटुंब अनेक वर्षांनी एकत्र, नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत अनेक दिग्गजांची हजेरी https://goo.gl/TEHqCb
 
  1. सुप्रीम कोर्टानं निकाल न दिल्यास राम मंदिराचा प्रश्न 24 तासात निकाली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान https://goo.gl/9BaQNX
 
  1. बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरची राजकारणात एन्ट्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश https://goo.gl/T7Z26R
 
  1. फेसबुकवरील अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणं महागात पडलं, भारतातील थायलंड दूतावासातील अधिकाऱ्याला अडीच कोटींचा गंडा https://goo.gl/2AYfzD
 
  1. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवरील महासेल 1 फेब्रुवारीपासून बंद, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छोट्या व्यापाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न https://goo.gl/Fmkquw
 
  1. फुलराणी सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद, प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरिनची अंतिम सामन्यादरम्यान दुखापततीमुळे माघार https://goo.gl/xAJ2sR
 
  1. सर्बियाच्या नोव्हाक ज्योकोविचला यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद, स्पेनच्या राफेल नदालचा धुव्वा उडवत ज्योकोविचची विक्रमी सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदावर मोहोर https://goo.gl/f369hn
  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शपथविधीला उरले 48 तास; सागर-वर्षा बंगल्यावर खलबतंDevendra Fadnavis Eknath Shinde Meet : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावरABP Majha Headlines : 8 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget