एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 सप्टेंबर 2018 | बुधवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 26 सप्टेंबर 2018 | बुधवार
- बँक अकाऊंट आणि सिम कनेक्शनसाठी आधार अनिवार्य नाही, मात्र पॅनकार्डसाठी आणि आयटी रिटर्न भरताना आधार बंधनकारक, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय https://goo.gl/2zHf2v
- सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून 4 विरुद्ध 1 मताने आधार वैध, जस्टिस डी वाय चंद्रचूड यांचं मत विरोधात, आधारची वैधता हा मोदी सरकारचा विजय, भाजपचा दावा, तर आजचा निकाल सरकारला चपराक, काँग्रेसचा आरोप
- अनुसूचित जाती-जमातींना पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, राज्य सरकारने आपल्या पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना https://goo.gl/Lwexfj
- साखर उद्योगासाठी केंद्र सरकारकडून साडे पाच हजार कोटींचं पॅकेज जाहीर, 50 लाख टन साखरेच्या निर्यातीचं ध्येय https://goo.gl/jDSWox
- चीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतातील शेतकऱ्यांच्या फायद्याचं, सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर मिळण्याची आशा https://goo.gl/3urHTU
- 'दसरा मेळाव्याला 5 लाख कार्यकर्ते शिवाजी पार्कवर बोलवा', शिवसेना नेत्यांचे शिवसैनिकांना आदेश https://goo.gl/zKDQne
- अहमदनगर जिल्ह्यात किरकोळ कारणावरुन महिलेला विवस्त्र करुन मारहाण, तीन दिवसानंतर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, आरोपी मोकाटच https://goo.gl/KSfH4U पुण्यात हिंजवडी पोलिसांनी विनयभंगाची तक्रार घेण्यासाठी तरुणीला चार तास बसवून ठेवलं https://goo.gl/Sihei8
- मुंबई-गोवा हायवेचं 471 पैकी फक्त 20 किमी चौपदरीकरण पूर्ण, संथगतीने चाललेल्या कामावर हायकोर्टाची नाराजी https://goo.gl/z6r7GS
- लाचखोरीच्या प्रकरणात दोन वेळा अटक, तीन वेळा निलंबन, तरीही कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी सुनिल जोशींकडे 'अर्थ'पूर्ण खात्यांचा कारभार https://goo.gl/8hmTUe
- दहा वर्षांच्या नात्याला नाव मिळणार, भारताची फुलराणी सायना नेहवाल वर्षअखेरीस बॅडमिंटनपटू पारुपली कश्यपसोबत लग्नगाठ बांधणार https://goo.gl/so7JMX
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement