एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 जानेवारी 2020 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 जानेवारी 2020 | सोमवार
- नांदेडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिंनीवर दोन शिक्षकांकडून सामूहिक बलात्कार, मुख्याध्यापकाकडून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/2RtY97q
- औरंगाबादमध्ये गतीमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश, चालकच आरोपींना मदत करत असल्याची खळबळजनक माहिती https://bit.ly/2RLSQ3x
- निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी पवन गुप्तालाही फाशी होणार, घटनेवेळी अल्पवयीन असल्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली https://bit.ly/2TFsu5D
- मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शिर्डीकरांचं समाधान, बेमुदत आंदोलनही मागे, तर कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या विकासाला विरोध नाही, भाजप आमदार राधाकृष्ण विखेंकडून स्पष्ट https://bit.ly/2TFkku3
- भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेकडून 2014 मध्येही काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव होता, काँग्रेसने प्रस्ताव फेटाळला, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची खळबळजनक माहिती https://bit.ly/2tChNWN
- सीएए, एनआरसीविरोधात प्रकाश आंबेडकरांकडून 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक, 35 संघटनांचा बंदला पाठिंबा https://bit.ly/2TGEoMs
- दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद, 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात राज्यातील 104 विद्यार्थी आणि 13 शिक्षक सहभागी https://bit.ly/30EdVkj
- जगत प्रकाश नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, अमित शाहांकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, आगामी निवडणुकांचं नड्डांसमोर आव्हान https://bit.ly/38jY7pi
- देशभरात 1 जूनपासून 'एक देश, एक रेशन कार्ड' योजना सुरु होणार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची घोषणा, एकाच रेशनकार्डवर देशात कुठेही खरेदी करता येणार धान्य, जुनंही रेशन कार्ड ग्राह्य धरलं जाणार https://bit.ly/377h2nc
- 'तान्हाजी'मध्ये इतिहासाचा चुकीचा अर्थ सांगितला, उदयभानची भूमिका करणाऱ्या सैफ अली खानच्या वक्तव्याने वाद https://bit.ly/36aKbg3
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement