एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 एप्रिल 2019 | गुरुवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

  1. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील 10 मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, अशोक चव्हाण यांच्यासह 179 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 57.22 टक्के मतदानाची नोंद https://bit.ly/2VRRGUR
 
  1. देशभरात लोकसभेच्या 95 जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान, माजी पंतप्रधान देवेगौडा, प्रकाश राज, हेमा मालिनी यांच्यासह सोळाशे उमेदवारांसाठी दुपारी 5 वाजेपर्यंत सरासरी 61 टक्के मतदान https://bit.ly/2GkaXI2
 
  1. लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी राज्यात दिव्यांग, वृद्धांसह नागरिकांमध्ये उत्साह, तर अकोल्यात मृत असल्याचं कारण देत यादीतून नाव वगळल्याने 85 वर्षीय आजोबा मतदानापासून वंचित https://bit.ly/2UFYLeF
 
  1. उस्मानाबादेत फेसबुक लाईव्ह करुन मतदान करणाऱ्या सात जणांवर गुन्हा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई https://bit.ly/2ZkX8BK
 
  1. पिंपरी चिंचवडमध्ये आयटी इंजिनिअरची बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, आजारपणाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याची पोलिसांची माहिती https://bit.ly/2VUQ9NU
 
  1. काश्मीरच्या बडगाममध्ये मतदान केंद्रावर दगडफेक, लष्करानं फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या, मतदान केंद्रावर घबराट https://bit.ly/2ZhSi8i
 
  1. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांच्यावर चप्पल फेकली, भाजप मुख्यालयातली घटना, चप्पल फेकणाऱ्याला कार्यकर्त्यांकडून चोप https://bit.ly/2V2G6sV
 
  1. साध्वी प्रज्ञा सिंहच्या लोकसभा उमेदवारीविरोधात एनआयए कोर्टात याचिका, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीला निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये, याचिकेत मागणी https://bit.ly/2ItyYzQ
 
  1. सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी 22 आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान, सोहराबुद्दीनच्या भावाची हायकोर्टात याचिका https://bit.ly/2ItLkrJ
 
  1. बँकांकडून तातडीची आर्थिक मदत न मिळाल्याने जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे बंद, हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, तोडग्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा ठिय्या, प्रवाशांचेही हाल https://bit.ly/2ZnLPcb
  *REVIEW* कलंक आहे नुसता!! https://bit.ly/2VYmofb *भारतयात्रा* : रामविलास पासवान यांचा बालेकिल्ला हाजीपूरमधून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट, आज रात्री 9.30 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *मेसेंजर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget