एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 जानेवारी 2019 | मंगळवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 जानेवारी 2019 | मंगळवार*
  1. नर्मदा नदीत बोट उलटून 5 जणांचा मृत्यू, नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील भुशा पॉईंटजवळची घटना, 36 जणांवर उपचार सुरु https://goo.gl/XMvTrf
 
  1. रत्नागिरीतील प्रस्तावित नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरु, नाणार हटाव संघर्षाला यश मिळण्याची शक्यता https://goo.gl/DZcWDQ
 
  1. बेस्टच्या संपावर आजही तोडगा नाहीच, संपाबाबत उद्या पुन्हा हायकोर्टात सुनावणी, बेस्ट कामगारांनी संप मागे घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश https://goo.gl/GfUyFv
 
  1. दोन अपक्ष आमदारांनी कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढला, ऑपरेशन लोटसमुळे कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग, दोन ते तीन दिवसांत भाजप कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात https://goo.gl/5qha9b
 
  1. बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेत नोकरी मिळवण्याचा मार्ग सुकर, पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेच्या नोकरभरतीत प्राधान्य मिळणार, महापालिकेत ठराव मंजूर https://goo.gl/T79hhL
 
  1. निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारचा घोषणांचा पाऊस, ओबीसींसाठी 700 कोटींचा निधी तर भटक्या विमुक्तांसाठी 300 कोटी https://goo.gl/1NTUyZ
 
  1. कथित राफेल विमान घोटाळ्यापेक्षा पंतप्रधान पीक विमा योजनेतून मोठा घोटाळा, ज्येष्ठ पत्रकार आणि कृषीतज्ज्ञ पी. साईनाथ यांचा दावा https://goo.gl/EM7MaE
 
  1. विविध मागण्यांसाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांचा आजपासून पुन्हा एल्गार, मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर आंदोलनाला सुरुवात करणार https://goo.gl/pB2UQ5
 
  1. बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीचा मुलगा अयानने कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराविरुद्धची लढाई जिंकली, ट्विटरवर फोटो पोस्ट करत इम्रान हाश्मीची माहिती https://goo.gl/HdWeWv तर कॅन्सरच्या उपचारानंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेही मुंबईत परतली https://goo.gl/FmfDet
 
  1. अॅडलेडच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सनी मात, कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी https://goo.gl/nqqrSz
*माझा कट्टा*  : भाई व्यक्ती की वल्ली टीमशी मनमोकळ्या गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *iOS App/Android ABPLIVE अॅप डाऊनलोड करा* https://goo.gl/dwwqiW
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत
Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Speech Special : अजित पवारांचं धमाल भाषण, फलटणच्या सभेत तुफान फटकेबाजी
Zero Hour Full EP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जातीय राजकारणाचा नेत्यांना फायदा होईल?
Shaniwar Wada Namaz Controversy : नमाज, शनिवारवाडा आणि 'लढाई' Special Report
Shinde VS Thackeray:नाट्यगृहातला पॉलिटिकल ड्रामा, शिंदेंचे डायलॉग, ठाकरे बंधूंना टोले Special Report
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 20 OCT 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत
Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Asrani Passed Away: शोलेतील 'अंग्रेजो के जमाने के जेलर' अजरामर करणाऱ्या कॉमेडियन असरानी यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
शोलेतील जेलर अजरामर करणारे विनोदी अभिनेते दिग्दर्शक असरानी यांचं निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दीपक साळुंखेंचा 4 घोटाळ्याच हात, पक्षात घेऊ नका; सोलापुरातील मिशन लोटसला भाजप नेत्याचाच विरोध
दीपक साळुंखेंचा 4 घोटाळ्याच हात, पक्षात घेऊ नका; सोलापुरातील मिशन लोटसला भाजप नेत्याचाच विरोध
OLA : ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? 
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? 
Railway Rules For Ticket Upgradation: स्लीपर तिकिटावर एसी कोचमध्ये प्रवास करू शकाल! काय आहे नियम आणि कसा घेता येईल लाभ?
स्लीपर तिकिटावर एसी कोचमध्ये प्रवास करू शकाल! काय आहे नियम आणि कसा घेता येईल लाभ?
Embed widget