एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 03/08/2017

  1. राधेश्याम मोपलवार, प्रकाश मेहता आणि लातूरच्या महिला तस्करीप्रकरणाने दिवस गाजला, सलग दुसऱ्या दिवशी विधीमंडळात ‘माझा’ इफेक्ट https://goo.gl/rqpfJJ
 
  1. समृद्धी प्रकल्पाबाबत कथित सेटलमेंट करणारे सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार पदावरुन दूर, ‘माझा’च्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, विरोधकांकडून निलंबनाची मागणी https://goo.gl/rqpfJJ
 
  1. मोपलवारांना हटवलं, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांनाही हटवा, मेहतांच्या राजीनाम्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, विरोधकांचा आक्रमक पवित्रा https://gl/B6YBS9 
 
  1. प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने, पण तरीही चौकशी करु, दोषी आढळल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांचं विधीमंडळात आश्वासन https://gl/gsd7eQ
 
  1. लातूरमधील 300 बेपत्ता मुलींच्या ‘माझा’च्या बातमीची सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून दखल, CID चौकशीची देवयांनी फरांदेंची मागणी, अजित पवारांचा पाठिंबा, तर अमित देशमुख-संभाजी निलंगेकरांमध्ये तू-तू मै मै https://goo.gl/K1bxtj
 
  1. मोपलवारांसोबतच्या फोनवरील आवाज माझाच, माफीचा साक्षीदार होण्यास तयार, सेटलमेंटच्या संवादातील ‘मध्यस्थी’ सतीश मांगलेंची ‘माझा’ला एक्स्क्लुझिव्ह माहिती http://abpmajha.abplive.in/
 
  1. कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपतींना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चिन्हं, राजेंनी भाजपचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारलं https://gl/CeMKiZ
 
  1. आठवीपर्यंत ढकलगाडीला ब्रेक लागण्याची चिन्हं, केंद्र सरकार आठवीपर्यंत नापास न करण्याचा निर्णय मागे घेणार, पाचवी, आठवीत नापासांना पुन्हा परीक्षेचा पर्याय https://gl/mjoQ2J 
 
  1. मुंबईसह राज्यभर खड्ड्यांची परिस्थिती सारखीच, लोकांना खड्डेमुक्त रस्ते देणे सरकारला बंधनकारक, पण सरकार सतत अपयशी, हायकोर्टाने खड्या शब्दात झापलं http://abpmajha.abplive.in/
 
  1. सिंधुदुर्गातील आंबोलीजवळच्या कावळेसाद धबधब्यात कोसळलेल्या तरुणांचा व्हिडीओ समोर, दारु पिऊन केलेली स्टंटबाजी जीवावर, थरारक व्हिडीओने थरकाप https://gl/tQvPqa 
 
  1. गेल्या 3 आठवड्यांपासून विदर्भ-मराठवाड्यातून पाऊस गायब, दुबार पेरणीनंही पीकं हाताला लागण्याची शक्यता नाही, धरणांची स्थिती खालावली http://abpmajha.abplive.in/
 
  1. एक-दोन नव्हे, 300 बेवारस- भाकड गायींना छत्र देणारा रत्नागिरीचा अवलिया, खराखुरा गोरक्षक भगवान कोकरेंवर कौतुकाचा वर्षाव
https://goo.gl/Ux9qGn 
  1. सरदार सिंह आणि देवेंद्र झाझरियाची 'खेलरत्न'साठी शिफारस; पुजारा, हरमनप्रीतही 'अर्जुन'च्या शर्यतीत https://gl/HTgwAW
 
  1. महाराष्ट्रासह जगाला वेड लावणाऱ्या ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा....’चा निर्माता सोलापूरचा पठ्ठ्या, कुर्डूवाडीच्या अजय क्षीरसागरच्या गाण्याला जगभरात पसंती, सोनूच्या जन्माची कहाणी ‘माझा’वर
https://goo.gl/XciMQw 
  1. श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेचंही शतक, रहाणे-पुजाराची चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागिदारी, दिवसअखेर भारताच्या 3 बाद 344 धावा https://goo.gl/bQfQEs
  *माझा विशेष* - पारदर्शकतेचे धिंडवडे! पाहा विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget