एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06.06.2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06.06.2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06.06.2018
- सव्वा दोन वर्षांनी राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ सुटले, मनी लाँड्रिंगप्रकरणी हायकोर्टाकडून जामीन मंजूर https://goo.gl/Xv2afr
- कोरेगाव-भीमा प्रकरणी पोलिसांचं धाडसत्र, सुधीर ढवळेंसह पाच जणांना अटक, तर सूडापोटी कारवाई सुरु असल्याचा एल्गार परिषदेचा आरोप https://goo.gl/35dw92
- इंधन दरवाढीनंतर आता सर्वसामान्यांना आणखी एक दणका, रेपो रेट सहा वरुन 6.25 टक्क्यांवर, कर्जदारांवरील भार वाढणार https://goo.gl/4LY3AJ
- कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी मुदतवाढ, 15 जूनपर्यंत वंचित शेतकऱ्यांना अर्ज करता येणार https://goo.gl/Ca3e8Z
- भाजपाध्यक्ष अमित शाह उद्धव ठाकरेंची भेट घेणार, युतीतल्या तणावावर चर्चेची शक्यता, शाहांच्या स्वागतासाठी 'मातोश्री' सज्ज, गुजराती पदार्थांची मेजवानी https://goo.gl/F5Vqu4
- माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर असल्याची चर्चा, संपर्क फॉर समर्थन अंतर्गत अमित शाहांकडून भेट https://goo.gl/8mTwMR
- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आरएसएसच्या कार्यक्रमासाठी नागपुरात दाखल, पुढचे तीन दिवस उपराजधानीत मुक्काम, विविध मान्यवर भेट घेण्याची शक्यता http://abpmajha.abplive.in/
- शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्याची राजधानी उत्सवात रंगली, रायगडावर शिवप्रेमींचा महापूर, संभाजीराजेंसह दिग्गजांची हजेरी http://abpmajha.abplive.in/
- सांगली जिल्ह्यातील तासगावात शिवसैनिकांकडून नगराध्यक्षांच्या दालनाची तोडफोड, शिवाजी महाराजांचा पुतळा न बसवल्यास नगरपालिका पेटवण्याचा इशारा http://abpmajha.abplive.in/
- सेल्फी काढण्याचा मोह जीवावर, आंबोलीत नाशिकचा युवक पाय घसरुन 500 ते 600 फूट खोल दरीत कोसळला https://goo.gl/68pZzJ
- साखर उत्पादकांसाठी साडे आठ हजार कोटींचं पॅकेज, केंद्रीय कॅबिनेटची निर्णयाला मंजुरी, तर एक लाख 40 हजार टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचीही घोषणा gl/xEwqMP
- पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेकडून नवं वेळापत्रक जाहीर, 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत गाड्यांच्या वेळेत बदल https://goo.gl/BFp5NM
- मुंबईतील मुलुंडमध्ये प्रेमीयुगुल कारमध्ये मृतावस्थेत, घरच्यांचा प्रेमाला विरोध असल्यामुळे जीवन संपवलं असल्याची शक्यता https://goo.gl/1WBqn8
- 'फर्जंद'ला मुंबईत प्राईम टाईम शो नाही, तात्काळ शो न दिल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा https://goo.gl/Qa81oL
- बिटकॉईन घोटाळ्यात आता सनी लिओनी, नेहा धुपियाची चौकशी होण्याची शक्यता, अनेक सेलिब्रिटी रडारवर, राज कुंद्राची ईडीकडून नऊ तास चौकशी https://goo.gl/tZscrK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
भारत
राजकारण
Advertisement