एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 31/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 31/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 31/07/2018
  1. कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आमचंच सरकार देणार, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार, छत्रपती राजाराम महाराजांच्या 46 भाषणांचा संग्रह प्रकाशित https://goo.gl/v1yif9
  2. लातूर जिल्ह्यातील औसा तहसील कार्यालयात आठ मराठा आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दुर्घटना टळली https://goo.gl/p1WmCT
  3. पैशांसाठी नाही, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या; मदत देण्यास आलेल्या खासदार चंद्रकांत खैरेंना औरंगाबाद जिल्ह्यातील सोनवणे कुटुंबाचे खडेबोल! https://goo.gl/jAdgTv
  4. चाकणमधील जाळपोळ स्थानिक नव्हे, तर बाहेरुन आलेल्यांनी केली, पोलिसांचा अंदाज, चार ते पाच हजार जणांवर गुन्हा दाखल https://goo.gl/cJHrom
  5. धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर, उद्या पुण्यात समाज एकवटणार, आदिवासींमध्ये समावेश करण्याची प्रमुख मागणी https://goo.gl/crZg3c
  6. सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेसाठी उद्या मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, दोन्ही महापालिकेच्या 153 जागांसाठी 754 उमेदवार रिंगणात, तीन ऑगस्टला निकाल gl/1yHsCF
  7. दुधाला लिटरमागे पाच रुपये दरवाढीची उद्यापासून अंमलबजावणी, पावसाळी अधिवेशनातील घोषणेला मुहूर्त सापडला, तांत्रिक बाबींमुळे विलंब झाल्याचा दावा https://goo.gl/kwXEvJ
  8. मराठवाड्यात सात लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना, आठ जिल्ह्यांमध्ये मिळून आतापर्यंत केवळ 2 टक्के पाऊस, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण https://goo.gl/GFj3Nw
  9. केवळ गणेशोत्सवाच्या काळातच सरकार खड्डे का बुजवते? मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे हायकोर्टाने राज्य सरकारला झापलं https://goo.gl/mjm4yc
  10. लोकसभेत रोहिंग्या, तर राज्यसभेत अवैध बांगलादेशींचा मुद्दा गाजला! https://goo.gl/p2tcCN NRC अंमलबजावणीवरुन अमित शाहांचा काँग्रेसवर निशाणा https://goo.gl/Wk4q2S
  11. पाया पडायला आलेल्या खासदाराच्या पाठीवर मोदींचा जोराचा धपाटा, इटाव्याचे भाजप खासदार अशोक कुमार दोहरेंना पाया पडताना रोखलं https://goo.gl/D1nJCJ
  12. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार, विद्यमान शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यासमोर नवं आव्हान https://goo.gl/Jcpde2
  13. अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यभरातील गणेश मंदिरं सजली, सिद्धिविनायक, दगडूशेठच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासून रांगा https://goo.gl/A5py9E
  14. भारतातील बँकांना चुना लावून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याचं सध्या प्रत्यार्पण नाही, लंडनच्या न्यायालयाकडून 12 सप्टेंबरपर्यंत जामीन https://abpmajha.abplive.in/
  15. भारत अकरा वर्षांनंतर इंग्लिश भूमीवर मालिका विजयासाठी सज्ज, उद्यापासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात https://goo.gl/JfQrhY
माझा विशेष : आसामातील घुसखोरांना कशासाठी पोसायचं? विशेष चर्चा रात्री नऊ वाजता एबीपी माझावर BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग - सदाबहार ‘रफी’ https://goo.gl/YZS3sm BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - चालू वर्तमानकाळ : चालू वर्तमानात दडलेली भविष्याची आशा https://goo.gl/Rws7ui एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेची भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेची भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेची भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेची भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
Embed widget