एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/11/2017
1. ऊसाच्या हमीभावासाठी पंढरपुरात शेतकऱ्यांचा रास्तारोको, तर सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या कारखान्यासमोर भजन-कीर्तन करुन निषेध https://goo.gl/8NRXs9
2. जळगाव जिल्ह्यातल्या चिखलीत पायी जाणाऱ्या 6 जणांना टँकरने चिरडलं, चौघांचा मृत्यू, दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ http://abpmajha.abplive.in
3. मुख्यमंत्र्यांना टमरेल आणि अस्वच्छ टॉयलेट्सचे फोटो देण्याचा प्रयत्न, 'राईट टू पी'च्या कार्यकर्त्या ताब्यात https://goo.gl/zu9pkc
4. बॅग चोरीमुळे वैतागलेल्या तरुणाची मुंबईत लोकल ट्रेनसमोर उडी, मोटरमनच्या तत्परतेमुळे जीव वाचला https://goo.gl/9edtr1
5. लातुरात एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, जवळच्या नातेवाईकानेच ओळखीचा फायदा घेतल्याची प्राथमिक माहिती https://goo.gl/Q9cuWm
6. सोलापूरमध्ये तीन दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू, चहा पिण्यासाठी थांबले असताना वाहनाची धडक https://goo.gl/agjRf3
7. गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेलचाही काँग्रेसला पाठिंबा, पाटीदार समाजातील अनेक नेते निवडणूक लढवण्याची शक्यता https://goo.gl/QbJiHC
8. 19 वर्षांनंतर काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार, सोमवारच्या बैठकीत राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब होणार http://abpmajha.abplive.in
9. सलग दहा वर्षे देशाचं नेतृत्त्व करणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा सन्मान, यंदाच्या 'इंदिरा गांधी शांती' पुरस्काराने गौरव https://goo.gl/uDyPnW
10. भारतीय तरुणीच्या हातातील फलकाचं मॉर्फिंग, पाकिस्तानी संरक्षण खात्याचं व्हेरिफाईड ट्विटर हँडल डिलीट https://goo.gl/3VkwM9
11. जपानमध्ये 20 सेकंद ट्रेन आधी सुटल्याने रेल्वेकडून माफीनामा, सोशल मीडियावर भारतीय रेल्वेच्या कारभाराचा खवचट समाचार https://goo.gl/srJH7z
12. विरोधाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पद्मावती सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर, सेन्सॉरच्या खरडपट्टीनंतर निर्मात्यांचा निर्णय https://goo.gl/TDeJqM
13. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 100 वी जयंती, काँग्रेसतर्फे प्रियदर्शिनी कार्यक्रम, एबीपी माझावर स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in
14. भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक करणाऱ्या 'मूडीज'वर टीका करताना माकपचा गोंधळ, चुकून क्रिकेटपटू टॉम मूडी ट्रोल https://goo.gl/hJ8wMm
15. राहुल आणि धवनच्या 166 धावांच्या सलामीने भारताच्या दुसऱ्या डावाचा भक्कम पाया, श्रीलंकेला पहिल्या डावात 122 धावांची आघाडी http://abpmajha.abplive.in
विशेष कार्यक्रम : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या 100 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम, आयर्न लेडी, रात्री 9 वाजता
पुरुष दिन विशेष : थोडा फन, थोडा दर्द... बीईंग मर्द, आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त विशेष रिपोर्ट https://goo.gl/D6GFcA Youtube :
BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा 'एका हरवलेल्या दशकाची डायरी' सदरातील ब्लॉग, एक ऐसी लडकी थी! https://goo.gl/p5wEi7
मूड महाराष्ट्राचा : फडणवीस सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाबद्दल जालन्यातील जनतेच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता, @abpmajhatv वर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement