एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/05/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/05/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/05/2018
  1. यंदा चार दिवस अगोदरच पावसाचं आगमन, मान्सून 28 मेपर्यंत देवभूमी केरळात दाखल होणार, स्कायमेटचा अंदाज https://goo.gl/GyBCfH
  2. वातावरणातील बदलाने राजधानी दिल्लीत भरदिवसा अंधार, जोरदार वाऱ्यासह पावसाचा शिडकावा, उत्तर प्रदेशातही जोरदार वादळ आणि पाऊस https://goo.gl/4PTb6Z
  3. सौदीनंतर नाणार प्रकल्पावर दुबईच्या कंपनीसोबतही करार होण्याची शक्यता, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या उपस्थितीत आजच करारावर स्वाक्षऱ्या https://goo.gl/jTS6jv
  4. जमावाला पांगवताना गळ्याला दगड लागला, औरंगाबादच्या दगडफेकीत एसीपी गोवर्धन कोळेकर गंभीर जखमी, आतापर्यंत 50 जण ताब्यात https://goo.gl/ZZUqtB
  5. पाकिस्तानातून आणलेली साखर विकू देणार नाही, साखर ठेवलेलं गोदाम पेटवणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा इशारा, 30 हजार क्विंटल साखरेची नवी मुंबईत आयात https://goo.gl/dU3V5Z
  6. लातूरहून पुण्याला जाणाऱ्या प्रियंका ट्रॅव्हल्सच्या बसला बार्शीजवळ अपघात, दोन जणांचा मृत्यू, भरधाव कंटेनरची बसला धडक http://abpmajha.abplive.in/
  7. मुंबईतील बोरीवली रेल्वे स्टेशनवर चिमुरडी थोडक्यात बचावली, महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचं प्रसंगावधान, घटना सीसीटीव्हीत कैद https://goo.gl/Evj5ev
  8. मोठ्या पगाराच्या आशेने परदेशात नोकरीला जाणं अंगाशी, अंबरनाथच्या महिलेची ओमानच्या नरकयातनेतून सुटका https://goo.gl/zPwyw1
  9. बोहल्यावर चढण्याआधी वऱ्हाड्यांचं मेडिकल चेकअप, बीडमधील डॉक्टर जोडप्याचं अनोखं लग्न https://goo.gl/b7zVee
  10. सीसीटीव्ही वापरणं इस्लामविरोधी, दारुल उलूम देवबंदचा फतवा, महाराष्ट्रातील मुस्लीम व्यावसायिकाच्या प्रश्नाला मौलानाचं उत्तर https://goo.gl/JHJ9Sa
  11. दलितासाठी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार, मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांचं वक्तव्य, काँग्रेसने 'जेडीएस कार्ड' खेळल्याची चर्चा https://goo.gl/XW3E2W
  12. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीच पाकिस्तानचा खोटारडेपणाचा बुरखा फाडला, 26/11 च्या हल्ल्यामागे पाकचा हात असल्याची कबुली https://goo.gl/srrHAi
  13. पाकिस्तानात हिंदू उद्योजकाची मुलासह हत्या, बलुचिस्तानात दरोडेखोरांनी लुटीच्या उद्देशाने बाप-लेकांना संपवलं https://goo.gl/S9xGRG
  14. 71 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हला उत्साहात सुरुवात, ऐश्वर्या, दीपिका आणि कंगनाच्या ग्लॅमरस लूकने फेस्टिव्हलला शान http://abpmajha.abplive.in/
  15. आयपीएलमध्ये आज रात्री 'करो या मरो'ची लढत, मुंबई इंडियन्सला विजय आवश्यक, तर राजस्थान रॉयल्ससमोरही आव्हान कायम राखण्याची जबाबदारी https://goo.gl/y1wEAw
BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल खिचडी यांचा ब्लॉग : ...म्हणून राज ठाकरेंचा जीव तुटतो! https://goo.gl/mck77p BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - 'हम आपके है कौन' आणि आपली बदललेली लग्न https://goo.gl/DgXTYq PHOTO : राजकारण, चित्रपट, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचे आईसोबतचे फोटो https://goo.gl/8MutUh एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget