एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटीन 11/12/2017

  1. पुढच्या वर्षी नोकरदारांना चांगली पगारवाढ, विविध कंपन्यांना रोजगाराबाबत सल्ला देणाऱ्या मॅनपॉवर ग्रुपचा दावा https://gl/gna7v8
  1. "जो सरकार निकम्मी, वो सरकार बदलनी है," विरोधकांची घोषणाबाजी, विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृह तहकूब https://gl/NzfZjE
  1. हिवाळी अधिवेशनात फडणवीस सरकारकडून 26 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, आदिवासी आणि मागासवर्गीय विभागाच्या योजनांचे 2 हजार कोटी कर्जमाफीसाठी वळवले https://gl/NzfZjE
  1. कुठे ताट बाईकवर, तर कुठे रस्त्याच्या कडेला उभं राहून तोंडात घास, दुपारचं जेवण 30 वा, केवळ डाळ-भात खाऊन पोलिसांची नागपूर अधिवेशनाला सुरक्षा https://goo.gl/x4kjRC 
  1. राष्ट्रवादीचे आमदार बजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनादरम्यान झटापट https://gl/SkZvzx 
  1. अखेर राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड, 16 डिसेंबरला पदभार स्वीकारणार https://gl/tDJvGD
  1. आरक्षणामुळे सधन झालेल्या नागरिकांनी आता आरक्षण नाकारावं, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंचं आवाहन https://gl/apjE3i
  1. पोलिसांनी हत्या केलेल्या अनिकेत कोथळेच्या मुलीचं पालकत्व हिंगोलीच्या डीएसपींनी स्वीकारलं, पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांच्यातील माणुसकीचं दर्शन https://gl/aYYQF5 
  1. बेपत्ता API अश्विनी बिद्रे प्रकरणी पोलिसांच्या हालचालींना वेग, एकनाथ खडसेंचा भाच्याला जळगावात अटक, तर सांगलीतील व्यापारी चौकशीसाठी ताब्यात https://gl/v2XSPL
  1. ड्रायव्हरला आराम देण्यासाठी मुलाने गाडी हाती घेतली, कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघातात अख्खं कुटुंब मृत्युमुखी https://gl/V5WNVw
  1. वाहनांच्या VIP नंबर विक्रीतून आरटीओ मालामाल, आरटीओला तब्बल ७७ कोटींचं उत्पन्न https://gl/4NDf2F
  1. झोपेत चुकून पाय लागला तर लैंगिक अत्याचार कसा?, आरोपी विकास सचदेवच्या पत्नीचा झायरा वसिमला सवाल, विकासला दोन दिवसांची पोलीस कोठडी https://gl/ynfLXP
  1. गुजरातमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या भीतीनं पंतप्रधान मोदी-राहुल गांधींच्या रोड शोला पोलिसांचा नकार https://gl/rvPzR4 तर पोलिसांनी परवानगी नाकारुनही हार्दिक पटेलचा अहमदाबादेत भव्य रोड शो https://goo.gl/LXosWd 
  1. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा संपन्न, मुंबईतील रेसकोर्सवरील टर्फक्लबवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळा, उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही https://gl/nE77HN
  1. 2023सालच्या वन डे विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे, तर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीही भारतातच खेळवणार https://gl/wcoCEU
  *PHOTO* : अमित ठाकरे-मिताली बोरुडे यांच्या साखरपुड्याचा फोटो अल्बम https://goo.gl/UTZhiZ  *तुमचं आधार कार्ड कुठे-कुठे वापरलं जातंय?* असं चेक करा https://goo.gl/JYD2qd *माझा विशेष* : गुजरात निवडणुकीत पाकिस्तानची मदत घेतली जातेय?, विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांची दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे फक्त पाहत बसणार? हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस! संजय राऊतांचा घणाघात
मुख्यमंत्र्यांची दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे फक्त पाहत बसणार? हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस! संजय राऊतांचा घणाघात
ABP Majha Impact : धनगर विद्यार्थी शाळा भ्रष्टाचार, दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई
धनगर विद्यार्थी शाळा भ्रष्टाचार, दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई
दुबईचा गोल्डन व्हिसा तब्बल 4 कोटींचा व्हिसा अवघ्या 23.30 लाखांवर; मुंबई पुण्याच्या तुलनेत एकदम आवाक्यात आलेल्या दुबईत 1 बीएचकेची किंमत किती?
दुबईचा गोल्डन व्हिसा तब्बल 4 कोटींचा व्हिसा अवघ्या 23.30 लाखांवर; मुंबई पुण्याच्या तुलनेत एकदम आवाक्यात आलेल्या दुबईत 1 बीएचकेची किंमत किती?
Radhika Yadav: आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू असलेल्या लेकीला किचनमध्ये जेवण करतानाच बापानं गोळ्या घातल्या; बापाच्याच शब्दात थरकाप उडवणारी संपूर्ण कहाणी
आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू असलेल्या लेकीला किचनमध्ये जेवण करतानाच बापानं गोळ्या घातल्या; बापाच्याच शब्दात थरकाप उडवणारी संपूर्ण कहाणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : ठाकरे गटासाठी राज इन, मविआ आऊट? ठाकरेंना आता काँग्रेस नकोशी झालीये?
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 जुलै 2025
Dhangar Student Scheme : धनगर विद्यार्थ्यांच्या योजनेत घोळ, ABP माझाकडून पोलखोल Special Report
Nishikant Dubey : मुंबईचं मीठ खाऊन महाराष्ट्रावर गरळ,पुन्हा बरळले, वादात अडकले Special Report
Sanjay Shirsat IT Notice : संपत्तीत तफावत, नोटीसची आफत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांची दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे फक्त पाहत बसणार? हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस! संजय राऊतांचा घणाघात
मुख्यमंत्र्यांची दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे फक्त पाहत बसणार? हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस! संजय राऊतांचा घणाघात
ABP Majha Impact : धनगर विद्यार्थी शाळा भ्रष्टाचार, दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई
धनगर विद्यार्थी शाळा भ्रष्टाचार, दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई
दुबईचा गोल्डन व्हिसा तब्बल 4 कोटींचा व्हिसा अवघ्या 23.30 लाखांवर; मुंबई पुण्याच्या तुलनेत एकदम आवाक्यात आलेल्या दुबईत 1 बीएचकेची किंमत किती?
दुबईचा गोल्डन व्हिसा तब्बल 4 कोटींचा व्हिसा अवघ्या 23.30 लाखांवर; मुंबई पुण्याच्या तुलनेत एकदम आवाक्यात आलेल्या दुबईत 1 बीएचकेची किंमत किती?
Radhika Yadav: आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू असलेल्या लेकीला किचनमध्ये जेवण करतानाच बापानं गोळ्या घातल्या; बापाच्याच शब्दात थरकाप उडवणारी संपूर्ण कहाणी
आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू असलेल्या लेकीला किचनमध्ये जेवण करतानाच बापानं गोळ्या घातल्या; बापाच्याच शब्दात थरकाप उडवणारी संपूर्ण कहाणी
Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांनी राडा केलेल्या अजंता कॅटरर्सचा मालक काय म्हणाला? पोलिसांत तक्रार न करण्यामागचं खरं कारण सांगितलं
संजय गायकवाडांनी राडा केलेल्या अजंता कॅटरर्सचा मालक काय म्हणाला? पोलिसांत तक्रार न करण्यामागचं खरं कारण सांगितलं
तब्बू अभिमान वाटावा अशी मराठी बोलली, आभार व्यक्त करताना महेश मांजरेकरांना मिठी मारली VIDEO
तब्बू अभिमान वाटावा अशी मराठी बोलली, आभार व्यक्त करताना महेश मांजरेकरांना मिठी मारली VIDEO
Accident News: बारामती पालखी महामार्गावर भीषण अपघात; दुचाकी स्वाराचं धड अन् शीर झालं वेगळं, तर कारमध्ये घुसलेली दुचाकी क्रेनने ओढून बाहेर काढली
बारामती पालखी महामार्गावर भीषण अपघात; दुचाकी स्वाराचं धड अन् शीर झालं वेगळं, तर कारमध्ये घुसलेली दुचाकी क्रेनने ओढून बाहेर काढली
Nita Ambani Marathi Video: नीता अंबानींचं मराठी ऐकलं का? मुंबईत फ्लॅट घेत महाराष्ट्रावर गरळ ओकत सुटलेल्या भाजप खासदार दुबेंना चपराक देणारा व्हिडिओ
Video: नीता अंबानींचं मराठी ऐकलं का? मुंबईत फ्लॅट घेत महाराष्ट्रावर गरळ ओकत सुटलेल्या भाजप खासदार दुबेंना चपराक देणारा व्हिडिओ
Embed widget