एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2020 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत उत्तर.. बिगर भाजप पक्षांची एकजूट करण्याचाही उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार https://bit.ly/31rYkWW
 
  1. मराठा आरक्षण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जायला हवं, सिब्बल यांचा युक्तिवाद; 50% पेक्षा जास्त आरक्षण फक्त महाराष्ट्रात नाही तर 28 राज्यांमध्ये.. पुढील सुनावणी 28 ऑगस्टला https://bit.ly/3hvbKr1
 
  1. कीटकनाशक कंपन्या, विक्रेत्यांकडून सरकारी तिजोरीतून बारा हजार कोटींची लूट, शेतकऱ्यांचीही पिळवणूक; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप https://bit.ly/3aUWVLO
 
  1. ऐन कोविड साथीच्या काळात विविध प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिका आक्रमक, राज्यव्यापी दोन तास कामबंद आंदोलन https://bit.ly/3aUQiJq
 
  1. JEE-NEET 2020 परीक्षेची अॅडमिट कार्ड रिलीज, फक्त तीन तासांत 4 लाख अॅडमिट कार्ड डाऊनलोड https://bit.ly/2D0ZuPZ नियोजित वेळापत्रकानुसार करण्याचा राष्ट्रीय चाचणी संस्थेचा निर्णय, परीक्षेसाठी सेंटर्समध्ये वाढ https://bit.ly/3lncali
 
  1. महाड इमारत दुर्घटनेचं मदत आणि बचावकार्य पूर्ण.. 15 जणांचा मृत्यू, https://bit.ly/3je0yzl दुर्घटनेला जबाबदार व्यक्तींवर कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन https://bit.ly/31saKye
 
  1. पतीच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा हक्क नाही. मात्र, तिच्या मुलांचा जन्मदात्या पित्याच्या मालमत्तेवर अधिकार.. मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल https://bit.ly/32w5Z5Q
 
  1. लॉकडाऊन काळातील EMI बाबत त्वरित निर्णय घ्या, सुप्रीम कोर्टाचे निर्देश.. सरकारने धंदेवाईक विचार करणं योग्य नसल्याचा कोर्टाचा शेरा https://bit.ly/31vbjqR
 
  1. 2019-20 या आर्थिक वर्षांत दोन हजार रुपयांच्या एकाही नोटेची छपाई नाही. दोन हजारांच्या नोटेचा व्यवहारातील वापरही कमी झाल्याचा रिझर्व्ह बँकेच्या अहवालातील निष्कर्ष https://bit.ly/2ErUch4
 
  1. राज्यभरात गौरी पूजनाचा उत्साह.. कोविडच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मींच्या सजावटीतून जनजागृती https://bit.ly/3liV1cH कुठे डॉक्टर्सच्या तर कुठे पोलिसांच्या रुपात महालक्ष्मी https://bit.ly/31w2UDH
  युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Headlines 7 07 PM TOP Headlines 07 PM 15 October 2024Vijay Wadettiwar On Assembly Election : महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर मोदींच्या खुर्चीला झटका बसेलABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 October 2024Manoj Jarange PC : यावेळेस गेम फिरवायचा म्हणजे फिरवायचा ! मनोज जरांगे कडाडले #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
Embed widget