एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधणार, लसीकरण आणि लॉकडाऊनसंदर्भात बोलण्याची शक्यता https://bit.ly/3u74XtM कोरोनाच्या दुसऱ्या भीषण लाटेदरम्यान केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक, पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंत्र्यांना स्थानिक अडचणी सोडवण्याच्या सूचना https://bit.ly/3xB55nt

 

  1. केंद्र सरकारची लस उपलब्धतेबद्दल नवी नियमावली; खासगी रुग्णालयांना कंपन्यांकडून थेट लस विकत घ्यावी लागणार https://bit.ly/334ITE6

 

  1. केंद्र सरकार भारतात तयार होणाऱ्या कोरोना लसींचा संपूर्ण साठा का विकत घेत नाही? कोरोनावरील सुमोटो सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा https://bit.ly/3nynZa5

 

  1. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 1 मे ते 13 जून दरम्यान सुट्या जाहीर, 14 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार, शिक्षक, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून अखेर विश्रांती https://bit.ly/3t8wv0x

 

  1. रायगड जिल्ह्यात काही रुग्णांमध्ये दुष्परिणाम आढळल्याने रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याचे प्रशासनाचे आदेश https://bit.ly/3gMX0pP तर बीडमध्ये रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सलाईनचं पाणी भरुन विक्री, रुग्णांच्या जीवाशी खेळ, दोन जण ताब्यात https://bit.ly/2QKbMCX

 

  1. राज्यात गुरुवारी नवीन रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्यांचं प्रमाण अधिक, 68 हजार रुग्णांना डिस्चार्ज, तर 66 हजार नवे कोरोनाबाधित https://bit.ly/3aQvDaK देशात कोरोना रुग्णसंख्येचा विक्रम, गेल्या 24 तासात 3.86 लाख नव्या रुग्णांची भर तर 3498 जणांचा मृत्यू https://bit.ly/3e5qVrt

 

  1. कोरोना संकटात भारताला 40 हून अधिक देशांकडून मदतीचा हात, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरसह अनेक देशांकडून ऑक्सिजनसह वैद्यकीय उपकरणे आणि औषधांची मदत https://bit.ly/2PzPbZi

 

  1. अनेक मान्यवरांवर कोरोनाचा घाला.. ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन https://bit.ly/333jH0Y ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं निधन https://bit.ly/331G3Qn मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन, 34 व्या वर्षी जगाचा निरोप https://bit.ly/3nzKuLw

 

  1. एबीपी माझा-सी वोटर एक्झिट पोलनुसार, बंगालमध्ये ममता दिदी, आसाम-पुद्दुचेरीत भाजप, तामिळनाडूत डीएमके-काँग्रेस तर केरळमध्ये लेफ्टची सत्ता येण्याचा अंदाज https://bit.ly/3e3ucrm

 

  1. आयपीएलमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स भिडणार; कोणाचं पारडं जड? https://bit.ly/3e1PCVH

 

ABP माझा ब्लॉग :

BLOG | मृत्यू कोरोनाने की भीतीने? एम डी, आयुर्वेद डॅा. शिवरत्न शेटे यांचा ब्लॉग https://bit.ly/3eGTZ7H

 

ABP माझा स्पेशल :

अभिनेता संदीप पाठकच्या संकल्पनेतून माजलगावात रक्तदान शिबीर, 100 बाटल्या रक्तसंकलन करण्याचं उद्दिष्ट https://bit.ly/3vtm1KI

 

In Pics : पत्नीचे दागिने विकून रुग्णांसाठी 'त्या' रिक्षाचालकानं रिक्षाची केली रुग्णवाहिका https://bit.ly/3xAYpFM

 

लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या बुधवार पेठेतील महिलांसाठी 'ही' तरुणी ठरली देवदूत! https://bit.ly/3gS1POK

 

'क्रिस्पर कॅस'ने होणार कोरोनाचे अचूक आणि जलद निदान, टाटा समूहाने विकसित केलं नवं तंत्रज्ञान https://bit.ly/3eHtW0n

 

Maharashtra Coronavirus Crisis : राज्यात लॉकडाऊन वाढवला, 15 मे पर्यंत कठोर निर्बंध कायम https://bit.ly/3xDaRoI

 

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

 

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget