एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2021 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2021 | सोमवार*

1. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर, अपवाद वगळता शांततेत मतमोजणी, गावगाड्यात गुलालाची उधळण, सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा

2. निवडणूक निकालानंतर एक महिन्याच्या आत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्वाळा https://bit.ly/3iv6Yef

3. ग्रामपंचायत निवडणूक निकालात महाविकास आघाडीवरील जनतेचा रोष दिसला, देवेंद्र फडणवीस यांची निकालावर प्रतिक्रिया https://bit.ly/2NhwGYb तर राज्यात काँग्रेसचे साडेचार हजार सरपंच होतील, बाळासाहेब थोरांताचा दावा https://bit.ly/2N4OW6T आदित्य ठाकरे म्हणतात, महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास असल्याचं सिद्ध https://bit.ly/3sCtOoQ

4. हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांचं वर्चस्व, सातही जागांवर विजय https://bit.ly/3oXbbts पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात; 25 वर्षांनंतर गावात सत्तांतर https://bit.ly/39IxOeT

5. अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटीलच 'दादा', माळशिरसमध्येही 44 पैकी 35 ग्रामपंचायतींवर वर्चस्व https://bit.ly/2KsWm32

6. मुंबईत पोलीस अधिकाऱ्याचा मांजामुळे गळा चिरला, जीव थोडक्यात बचावला, गळ्याला दहा टाके https://bit.ly/3oVxLms

7. प्रजासत्ताक दिनीही शेतकरी आंदोलन होणारच, दिल्लीतील रिंग रोडच्या बाह्य भागात ट्रॅक्टर परेड https://bit.ly/39AI48Q

8. कर्नाटक व्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार https://bit.ly/2Kp8qSO

9. मुंबईत लाखोंच्या ड्रग्जसह महिलेला बेड्या, अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई..कुर्ला येथील घरात लपवलं होतं पावणेतीन किलो चरस https://bit.ly/2LVAMo9

10. ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत मोहम्मद सिराजचं वादळ; चौथ्या दिवसाच्या खेळातही पावसाचा व्यत्यय.. भारतापुढे 328 धावांचं आव्हान https://bit.ly/3svQeZ7

*ABP माझा स्पेशल :* कोरोना काळात केंद्राने राज्याशी दुजाभाव केला नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे https://bit.ly/3ikVkCI भारतीय जवानांवर आधारित म्युझिक व्हिडीओमध्ये सोनू सूद.. 'पागल नहीं होना' टॉप ट्रेंडमध्ये https://bit.ly/2LYiDWW

मराठी अधिकार्‍याच्या पुढाकाराने काश्मीर सीमेवरच्या गावात पहिल्यांदाच पोहोचली वीज https://bit.ly/3qA2XIr

*VIDEO* : पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात? मुलीच्या पराभवानंतर काय म्हणाले पेरे पाटील? https://bit.ly/3oVIJbA

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University Senate Election 2024: ठाकरेंच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत10 पैकी 10 जागा जिंकल्या; आदित्य ठाकरे म्हणाले...
युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या;आदित्य ठाकरे म्हणाले..
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Speech : मलिकांच्या मुलीचे अश्रू मी पाहिलेत, भाजपने त्यांची माफी मागावी...Riya Barde वर पोलिसांची कोणती कारवाई? भारतात बांगलादेशींची घुसखोरी का वाढतेय? Special ReportDevendra Fadnavis : तोडफोड, मोडतोड, फडणवीसांच्या ऑफिसमध्ये महिलेची घुसखोरी कशी? Special ReportMumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai University Senate Election 2024: ठाकरेंच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत10 पैकी 10 जागा जिंकल्या; आदित्य ठाकरे म्हणाले...
युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या;आदित्य ठाकरे म्हणाले..
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
Embed widget