एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  12 जून 2021 | शनिवार

1.  राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, मुंबईसह कोकणात येत्या 48 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/2SlwGJJ 

2. काँग्रेसचा स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्या एकत्रित निवडणूक लढवण्याचे संकेत हवेतच  https://bit.ly/3gsE65Q 

3. कोपर्डी घटनेतील दोषींनी अजूनही शिक्षा का नाही? खासदार संभाजीराजे छत्रपतींचा सवाल, स्पेशल बेंचच्या माध्यमातून सहा महिन्यात अंतिम निकाल देण्याची मागणी https://bit.ly/3ghyI6M  संभाजीराजे निर्भयाच्या कुटुंबियांच्या भेटीला, कोपर्डी खटल्याचा निकाल जलदगतीने लावण्याची सरकारला विनंती https://bit.ly/3zl8gAC 

4. मराठा आरक्षणाच्या वादात आता नक्षलवाद्यांची उडी, गडचिरोलीत नक्षलवादी संघटनेकडून पत्रक जारी https://bit.ly/3gqSTxX  तर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? नरेंद्र पाटील यांचा सवाल https://bit.ly/3xe38fG 

5. केंद्रीय मंत्रिमंडळातल्या फेरबदलांसाठी दिल्लीत वेगवान घडामोडी, महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता? https://bit.ly/3iC4z3G 

6. बांगलादेश सीमेवरुन भारतात घुसखोरी करणाऱ्या चीनच्या हेराला BSF कडून अटक, तब्बल 1300 भारतीय सिमकार्ड हस्तगत.. सायबर हल्ल्याची मोठी तयारी होत असल्याचा संशय https://bit.ly/3pMwZcG 

7. पेरणीसाठी पैसा नाही, बँका कर्ज देत नाहीत, आम्हाला किडनी विकायची परवानगी द्या; शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/3vk5ZlX 

8. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पसमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्यांकडून एन्ट्री फी घेण्याचा निर्णय लागू होण्यापूर्वीच स्थगित, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून स्थगिती https://bit.ly/2SuWAdN 

9. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची चिंता कायम, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक https://bit.ly/3vc5nPe  मुंबई तिसर्‍या टप्प्यातून दुसर्‍या टप्प्यात, अनलॉकच्या नियमांमध्ये कोणताही बदल नाही, महापालिकेचा निर्णय जारी https://bit.ly/3pNYmTv 

10. देशात आज नव्या कोरोनाबाधितांचा 70 दिवसांतील सर्वात कमी आकडा, 84332 नवे रुग्ण https://bit.ly/3zoncxK  तर राज्यात शुक्रवारी, सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन कोरोनाबाधित जास्त, 8,104 डिस्चार्ज तर 11,766 नवे रुग्ण https://bit.ly/35gOXKO 

माझा कट्टा |  नोबेल पुरस्कार विजेते 'अभिजित बॅनर्जी' यांच्याशी गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता माझा कट्ट्यावर..

ABP माझा ब्लॉग

  • BLOG : बाळासाहेब की दि. बा. पाटील? बदललेल्या राजकारणाचे रंग! विठोबा सावंत यांचा ब्लॉग  https://bit.ly/2SxznYq
  • BLOG | नामकरणाचा वाद मात्र भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांचं काय? डॉ. कविता राणे यांचा ब्लॉग https://bit.ly/3xfr9mD 

ABP माझा स्पेशल : 

1. पंतप्रधानांनी 'मन की बात'मधून गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत काँग्रेसमध्ये, नाना पटोलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
https://bit.ly/3xilv3e 

2. वैद्यकीय गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलीस विभाग स्थापन करण्याचा विचार करा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना https://bit.ly/2U3cCfx 

3. चहा प्यायला उतरले आणि दोन मित्र बचावले; माळशेज घाटात कारवर दरड कोसळली! https://bit.ly/3gdxVUi 

4.Nagpur : 'आयेगी याद तुम्हे मेरी वफाये...'अपहरण करुन हत्या झालेल्या 16 वर्षीय राज पांडेचा व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3gfuPip 

5.World Day Against Child Labour : आज साजरा केला जातोय जागतिक बालकामगार विरोधी दिवस, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व
https://bit.ly/3pQpIsf 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget