एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2020 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, सरकारचं आमच्यावर विशेष प्रेम असल्याचा खोचक टोला, तर केंद्राच्या कृषीधोरणात विरोधाभास असल्याचीही टीका https://bit.ly/2ZYR7Nc
  2. मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाच्या निर्णयाची शक्यता तर आरक्षणासाठी तिसऱ्या दिवशी मराठा समाज आक्रमक https://bit.ly/2ZWgm2E
  3. ड्रग्ज चॅटप्रकरणी एनसीबी दीपिकाची चौकशी करण्याची शक्यता, माल है क्या विधान दीपिकाला भोवणार https://bit.ly/2ZWJc2G उद्या एनसीबीकडून मधु मांटेना वर्मा आणि करिश्माची चौकशी https://bit.ly/33KuHAa
  4. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचं साताऱ्यात निधन, आई माझी काळुबाईच्या शूटिंगदरम्यान कोरोनाची लागण, गुरुबहीण गमावल्याची अशोक सराफांची भावना https://bit.ly/2ZWgFdO
  5. विरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय https://bit.ly/2EmJdW4
  6. मनसेचे संदीप देशपांडे आणि अन्य नेत्यांना जामीन मंजूर, विनापरवानगी लोकल प्रवास केल्याप्रकरणी झाली होती अटक https://bit.ly/3kBWCsS
  7. नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प; सामनातून भाजपवर हल्लाबोल https://bit.ly/2RNyw1X
  8. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना आवश्यकतेनुसार ऑनलाईन व प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मुभा, सरकारची माघार https://bit.ly/2HofOfp
  9. भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 23 वर, आतापर्यंत 25 जणांना बाहेर काढण्यात यश, अजूनही बचावकार्य सुरु https://bit.ly/33Obaiq
  10. स्टीव्ह स्मिथच्या वापसीमुळे राजस्थान रॉयल्सला दिलासा, पण जॉस बटलर, बेन स्टोक्स हे दोन खेळाडू संघाबाहेरच https://bit.ly/3mHyXJs

BLOG| कोरोनाच्या कात्रीत कलाकार, एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा ब्लॉग https://bit.ly/3co1f6M

BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट: बंगलोरचा आयपीएलमधला इतिहास बदलण्याची जबाबदारी देवदत्त पडिक्कलवर, एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग https://bit.ly/2ZZ4ywk

BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2FZkSGt

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv        

इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv         

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha        

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv        

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv    

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur News: 19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh : Akshay Shinde व  Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुयAkash Kanaujiya On Mumbai Police : पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कनौजियाचा आरोपABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सVijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur News: 19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Sharad Pawar Camp: सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Embed widget