एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2020 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. कोरोनामुळं एसटीला 2300 कोटींचा फटका, लाखो कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न गंभीर, तब्बल दीड हजार कर्मचाऱ्यांच्या सेवेला स्थगिती
10. इथे ओशाळली माणुसकी.. बेळगावात पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नीवर एकटीने अंत्यसंस्कार करण्याची वेळ
BLOG | केरळ आणि समूहसंसर्ग?, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
माझा कट्टा | ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासोबत खास गप्पा, आज रात्री नऊ वाजता
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRenxBR























