एक्स्प्लोर

डॉक्टर असल्याचे सांगून रूममध्ये प्रवेश करीत कोरोना सेंटरमध्ये बलात्कार

डॉक्टर असल्याचे सांगून रूममध्ये प्रवेश करीत कोरोना सेंटरमध्ये बलात्काराचा प्रकार घडला आहे. पनवेल येथील कोरोना सेंटरमध्ये हा धक्कादायक घटना घडली.

नवी मुंबई : डॉक्टर असल्याचे सांगून रूममध्ये प्रवेश करीत बलात्काराचा प्रकार केल्याचा गुन्हा पनवेल मधील कोरोना सेंटरमध्ये घडला आहे. या घटनेमुळे एकचं खळबळ उडाली आहे. पनवेल महानगर पालिकेकडून शहराबाहेर असलेल्या इमारती मधील कोरोना सेंटरमध्ये ही घटना घडली. एकाच इमारतीत पुरुष आणि स्त्रीयांना ठेवण्यात आल्याने सदरची घटना घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या बाजूला खाजगी बिल्डरांनी उभ्या केलेल्या गृहप्रकल्पात पनवेल महानगरपालिका आणि नवीमुंबई महानगपालिकेने कोरोना सेंटर बनविले आहे. या सेंटरमध्ये नवी मुंबई मनपाकडून फक्त पुरूषांना अलगिकरणात ठेवले जाते. तर पनवेल महानगरपालिकेकडून या ठिकाणी महिला आणि पुरुष दोघांना अलगिकरणात ठेवण्यात येते. बलात्काराचा प्रकार पनवेल महानगर पालिकेने बनविलेल्या कोरोना सेंटरमध्ये घडला आहे. पनवेल मनपाने अलगिकरणात ठेवलेल्या युवकाने हे कृत्य केले आहे. अलगिकरणात इमारती मधील दुसऱ्या मजल्यावर आरोपी युवकाला ठेवले होते. तर पीडित महिला सहाव्या मजल्यावरील अलगिकरण रूममध्ये होती.

मुंबईतील 95 टक्के सलून आरोग्य परवान्याविना

एकाच इमारतीत पुरुष आणि स्त्रीयांना ठेवण्यात आल्याने घटना घडली युवकाने आपण डॉक्टर असल्याचे सांगत पीडित महिलेच्या रुममध्ये प्रवेश केला होता. महिलेला काही त्रास होतोय का? असे विचारले असता आपले अंग दुखत असल्याचे महिलेने सांगितले. यावेळी कोरोनाचे रिपोर्ट बघून मसाज करावा लागेल असे सांगत महिलेच्या अंगावरील वस्त्र काढण्यात आले. यानंतर आरोपी युवकाने गैरकृत्य केल्याने पीडित महिलेने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विनयभंग आणि बलात्काराचे कलम आरोपी युवकाच्या विरोधात लावण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान एकाच इमारतीत पुरुष आणि स्त्रीयांना ठेवण्यात आल्याने सदरची घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुरुष आणि महिला यांना वेगवेगळ्या इमारतीमध्ये ठेवून या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे.

Mumbai Local | लोकलने प्रवास करताय? लोकलमधून प्रवासासाठी आता क्यु-आर’ कोडचा ई-पास बंधनकारक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravikant Tupkar : बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलं : तुपकरSpecial Report Maharashtra Politics | 11 कोटींच बक्षीस, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर 'बोलंदाजी'Special Report Ravindra Waikar | आरोप चुकले, वायकर सुटले? क्लीनचीटवरून विरोधकांचा हल्लाबोलPune Politce Attack :पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न,  पुण्यात वर्दीवरच हल्ला, सामान्याचं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
Embed widget