एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मे 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मे 2021 | रविवार

  1. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपचे समाधान आवताडे यांची बाजी https://bit.ly/3gUPfhz बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी आघाडीवर https://bit.ly/3vBKyxa
  1. पंढरपूरच्या निकालानंतर प्रतिक्रियांचा पाऊस, भाजप नेते म्हणाले विकासाच्या मुद्द्यावर जनतेनं विश्वास दाखवला https://bit.ly/2Sadv4T महाविकास आघाडीचे नेते म्हणतात, निकाल धक्कादायक मात्र या निकालाने महाराष्ट्राचे राजकारण बदलणार नाही https://bit.ly/3aYUglk

  2. गड आला पण सिंह गेला; नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांचा विजय https://bit.ly/3e7DAKy पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठं यश 219 जागांसह निर्विवाद बहुमत, भाजपला 71 जागांवर यश https://bit.ly/3aWllFU
  1. सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिनंदन https://bit.ly/3aW5581
  2. तामिळनाडूत सत्तांतर! डीएमकेकडे सत्ता, केरळमध्ये डाव्यांची सत्ता कायम, आसाममध्ये भाजपने सत्ता कायम राखली तर पुदुच्चेरीमध्ये भाजपची बाजी https://bit.ly/3eOLp6R
  3. पश्चिमबंगालमधील भाजपच्या जागांबाबत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरला! https://bit.ly/334ZfwA मात्र तरीही निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेण्याचा निर्णय https://bit.ly/3eLFU9g 
  1. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर समर्थकांचा जल्लोष, मिरवणुका तात़डीनं थांबवा; निकाल असणाऱ्या राज्यांना निवडणूक आयोगाचा इशारा https://bit.ly/3aYg7JT
  1. भारतातील कोरोना विस्फोटाने जग स्तब्ध, मोदी सरकार केवळ प्रतिमा निर्मितीमध्ये व्यस्त; काँग्रेस नेते राहुल गांधीची टीका https://bit.ly/3nDUa7U

  2. कोविशिल्ड लस बनवणाऱ्या अदर पूनावाला यांना पॉवरफुल लोकांकडून धमक्या; फोनवरुन धमक्या मिळत असल्याची मुलाखतीत माहिती, कोविशिल्डचं उत्पादन युद्धपातळीवर सुरु असल्याचा ट्वीटमधून दावा https://bit.ly/3nHrE5y
  3. RR vs SRH, 1st Innings Score: बटलरचं शानदार शतक, राजस्थानचं हैदराबादसमोर 221 धावांचं आव्हान https://bit.ly/2QOSEnl कोलकाता-दिल्लीमध्ये आज सामना, कोणत्या संघाचं पारडं जड? https://bit.ly/3edr8Jo

ABP माझा ब्लॉग :

ऑक्सिजनसाठी, काय पण! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3eaN1sD

ABP माझा स्पेशल :

पंढरपूर निकालानंतर 'करेक्ट कार्यक्रमा'ची धूम! प्रचारातलं फडणवीसांचं 'ते' वक्तव्य अन् चर्चांना ऊत https://bit.ly/3eQQR9x

Majha Katta With Dr Vijay Bhatkar : भारताच्या संगणक क्रांतीचे शिल्पकार पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचा जीवनप्रवास! https://bit.ly/3ed8rWd

Corona Warrior : भिवंडीत कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले डॉ. श्रीपाल जैन https://bit.ly/339OWat

निवृत्तीच्या पैशातून नगरपालिकेला व्हेंटिलेटर, अंबरनाथच्या मोहन कुलकर्णी यांचा नवा आदर्श https://bit.ly/2QFYl7m

राज्यातील सर्व महापालिकांनी ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पालिका आयुक्तांना सूचना https://bit.ly/3gTAjQT

Coronavirus Lockdown : चिकन, मटण आणि इतर खाद्यपदार्थांची दुकानं शनिवार, रविवारी सुरू ठेवता येतील का? https://bit.ly/3ugbG4O

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget