एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2021 | रविवार

  1. मुंबई आणि ठाण्यात ऑरेंज अलर्ट, विदर्भातही जोरदार पावसाचा इशारा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातही वरुणराजाची जोरदार बॅटिंग, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन https://bit.ly/2SuHPry पहिल्या पावसानं निसर्ग बहरला; निर्बंध असतानाही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी https://bit.ly/3wkc3wd कोकणात मिरग पूजण्याची प्रथा आजही कायम, मृग नक्षत्राच्या सुरुवातीला राखणदाराला दिली जाते हाक https://bit.ly/2Tm0VQK

  1. पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांचे लसीकरण करुनच पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा, नगराध्यक्षांसह नागरिकांची मागणीhttps://bit.ly/2ROJkjY पायी वारीचा प्रस्ताव शासनानं मंजुर करायला हवा होता; एकनाथ खडसेंनी घेतली वारकऱ्यांची बाजू https://bit.ly/3pOjvNr

  1. 'शस्त्र टाकणार असाल तर तुमच्या सल्ल्याचा विचार करु'; मराठा समाजाला पत्र धाडणाऱ्या नक्षलवाद्यांना मराठा युवा संघाचं प्रत्युत्तर https://bit.ly/3zhIddD माझी कुणासोबत तुलना करू नका, माझा लढा स्वतंत्र : संभाजीराजे छत्रपती https://bit.ly/3pOWVEy

  2. राजकारण हे चंचल, कोणालाही मुठीत ठेवायला जमलं नाही; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पंतप्रधानांना टोला https://bit.ly/3guhstQ 'प्रशांत किशोरांच्या नका लागू नादी, 2024मध्ये पंतप्रधान बनणार आहेत मोदी! केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची भन्नाट चारोळी https://bit.ly/3iDFXri

  1. खोटं पसरवणारं आणि फुकाच्या घोषणा देणारं गुप्त मंत्रालय हेच सर्वात सक्रिय; राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका https://bit.ly/2ROK3l9

  1. दिलासा! मागील 24 तासांत देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीहून जास्त https://bit.ly/3vmqEG1 महाराष्ट्रात शनिवारी 10,697 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 14,910 डिस्चार्ज, 1,55,474 ॲक्टिव्ह रुग्ण https://bit.ly/3cCqbJp

  1. मुंबईत मालाड परिसरात केक, पेस्ट्रीमधून ड्रग्सची विक्री, एनसीबीच्या कारवाईत दोघांना अटक https://bit.ly/3zpXmte

  1. भय इथले संपत नाही! भिवंडीत धोकादायक इमारतींची भीती कायम, हजारो कुटुंबियांचा जीव धोक्यात https://bit.ly/2U4pcLy

  1. युट्यूबवर पाहून बॉम्ब बनवणं महागात, निकामी करता न आल्यानं पोलिसांत धाव, नागपुरात तरुणाला बेड्या https://bit.ly/3vjzBA2

  2. इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मोठी घोषणा, लवकरच किंमत कमी होणार https://bit.ly/3pVqYuf

स्पेशल रिपोर्ट : तो राजहंस एक... सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला उद्या एक वर्ष पूर्ण, पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट, आज रात्री 8:30 वाजता

ABP माझा स्पेशल

  1. Maharana Pratap Jayanti 2021 : महाराणा प्रताप यांच्याबद्दल या पाच गोष्टी माहित आहेत का?  https://bit.ly/3woB5tZ

  2. Old Note, Coin : एक रुपयाची जुनी नोट तुम्हाला बनवू शकते लखपती; कसं? वाचा सविस्तर https://bit.ly/3gssdNj

  3. Upcoming IPO Release: पुढील आठवड्यात चार मोठ्या कंपन्या आपला IPO जारी करणार, वाचा सविस्तर https://bit.ly/3pVtzEv

  4. Flipkart Sale: Realme X7 Max वर मिळतेय 8 हजारांची सूट https://bit.ly/35dqGFw

  1. Oxycool Ayuhealth : रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 'ऑक्सीकुल आयुहेल्थ' गुणकारी https://bit.ly/3gv53Wr

  2. पँगाँग त्सोमध्ये गस्त घालण्यासाठी सैन्याला मिळाल्या नौका; लडाखमध्ये भारताचं पारडं होणार आणखी जड https://bit.ly/3iCvb4l

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget