एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जून 2021 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जून 2021 | बुधवार

1. गावखेड्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाकडून अभिनव स्पर्धेची घोषणा, कोरोनाला थोपवून स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवणाऱ्या गावाला 50 लाखांचं बक्षीस
https://bit.ly/2RcJHV8 

2.  कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना राज्य सरकारचा मदतीचा हात, प्रत्येकाच्या नावे पाच लाखांची ठेव ठेवणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय https://bit.ly/3caJvgD 

3. राज्य बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याविषयी कॅबिनेटमध्ये चर्चा, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शिक्षण विभागाचा प्रस्ताव, उद्या अंतिम निर्णयाची शक्यता  https://bit.ly/3cuveeX  सीबीएई आणि आयसीएसईपाठोपाठ गुजरात आणि मध्यप्रदेशमध्येही राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द  https://bit.ly/34IAk2N 

4. औरंगाबादमधील सदोष व्हेंटिलेटरबाबत कोणालाही दोषी ठरवत नाही, प्रकरण सामंजस्याने सोडवावं, केंद्र सरकारच्या वकिलांचं औरंगाबाद खंडपीठातील सुनावणीदरम्यान आवाहन 
https://bit.ly/3ig3vSH 
  
5. कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून आम्हाला मुक्त करा; नाशिकमधील 172 खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3vNBq9h  कोरोना काळात रुग्णांची सेवा बंद केली तर कठोर कारवाई करू, नाशिक महापालिका आयुक्तांचा खासगी डॉक्टरांना इशारा https://bit.ly/3uNKN7r 

6. कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, गेल्या 24 तासात देशात 1.33 लाख नव्या रुग्णांची भर तर 3207 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3ySJDLk राज्यात मंगळवारी 14123 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 34949 रुग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/3vLptRl 

7. ग्लोबल टेंडरमधून मुंबईला लसपुरवठ्याबाबत अनिश्चितता; पुरवठादारांकडून कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास टेंडर गुंडाळावे लागणार https://bit.ly/3cbbdd3 

8. लोककलावंत कांताबाई सातारकरांपाठोपाठ कन्या अनिता अन् नातवाचं कोरोनानं निधन; खेडकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर https://bit.ly/3if7cIi 

9. मे महिन्यात दीड कोटींपेक्षा जास्त भारतीयांनी नोकरी गमावली! सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा अहवाल https://bit.ly/3icXpCr 

10. 2027 पासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत 14 संघांचा सहभाग, टी20 वर्ल्डकपचं आयोजन दर दोन वर्षांनी; ICC ची माहिती https://bit.ly/3g6LCTA   BCCI चा भारतीय क्रिकेटपटूंना दिलासा, इंग्लंड दौऱ्यात कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी https://bit.ly/3wU4fAT 

ABP माझा स्पेशल : 
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम; दहावीची परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम https://bit.ly/2S4Vntt 

Local Circles सर्व्हे : लसीवर MRP छापण्याची सक्ती करावी, खासगी रुग्णालयांतील नफेखोरीला सरकारने आळा घालावा https://bit.ly/3yU2XIb 

भारतातील 10 कोटी रोजगार नष्ट करण्याचा घाट घालणाऱ्या PETA वर बंदी आणा; अमूलचं पंतप्रधान मोदींना आवाहन https://bit.ly/3vEAnIJ 

CSMT Station : मुंबईचा अभिजात ठेवा असणाऱ्या 'सीएसएमटी' रेल्वे स्थानकाला मिळणार मॉलचं रुप, सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी अदानी रेल्वेसह इतर 9 कंपन्या शर्यतीत https://bit.ly/34CZiR9 

Google Doodle : समलैंगिकांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या Frank Kameny यांना गुगलची डूडलच्या माध्यमातून मानवंदना https://bit.ly/2RVrFHD 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget