एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार

1. समृद्धी अन् श्रद्धेचं प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला राज्यात धुमधडाक्यात सुरुवात; यंदा 10 दिवस बाप्पांचा मुक्काम https://tinyurl.com/maj499ae  गणरायाचं आगमन सर्वांसाठी आनंद-समृद्धी घेऊन येवो, मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन  https://tinyurl.com/yc87ksh5 

2. पुणे, मुंबईमधील मानाच्या गणरायांची थाटात प्रतिष्ठापना, उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला, पहिल्या दिवसांपासून भाविकांची दर्शनाला गर्दी https://tinyurl.com/mun3jv2y  दगडूशेठसह पुण्यातील मानाचे गणपती मंडपात विराजमान https://tinyurl.com/2wmd24af  

3. घरात फूट पाडणं लोकांना आवडत नाही, मी अनुभव घेतला, अजितदादांनी दिली कबुली, वस्तादांनी एक डाव राखून ठेवला आहे, तो दाखवायची वेळ आणू नका, धर्मराव आत्रामांच्या लेकीला सुद्धा दिला इशारा https://tinyurl.com/5e53mee6   'अजितदादांकडून मविआच्या काळातही निधीवाटपात दुजाभाव' बाळासाहेब थोरातांचा  गौप्यस्फोट  https://tinyurl.com/39b6xpxv  

4. राज्य सरकारचा मोठा निर्णय,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल, शासन निर्णय जारी https://tinyurl.com/3fk23e7s   लाडकी बहीण योजनेपेक्षा 46 हजार कोटी रुपये धरणे, रस्ते निर्मितीसाठी द्या, स्थायी मालमत्ता निर्माण होईल, एकनाथ खडसेंचा महायुती सरकारला टोला https://tinyurl.com/38tzft79 

5. हिंमत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढा, भुजबळांचं जरांगे पाटलांना ओपन चॅलेंज https://tinyurl.com/37ec8wrs   मविआकडून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका लिहून घ्या, महायुतीकडून भूमिका मी लिहून घेतो, आमदार राजेंद्र राऊतांकडून जरांगेंना आव्हान https://tinyurl.com/35tdfdhx  मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराजांना माहित राजेंद्र राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार, जरांगेंचा पलटवार https://tinyurl.com/mr32wu7p 

6. महायुतीमधून अजित पवारांना बाहेर काढून शिवसेनेला जास्त जागा मिळण्यासाठी प्लॅन असेल, गुलाबराव पाटील अर्थ खात्याला नालायक म्हणताच जयंत पाटलांची खोचक टिपण्णी https://tinyurl.com/vd8rb4py  महायुतीत जागांवरून दावे सुरुच, शिवसेना 120 जागांवर लढणार, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा दावा https://tinyurl.com/54rz549y 

7. कुस्तीपटू विनेश फोगाटची हरियाणात राजकीय 'दंगल' सुरु, काँग्रेसकडून थेट विधानसभेच्या मैदानात, पहिल्याच यादीत जुलाना विधानसभेला तिकीट https://tinyurl.com/yytusnc9   विनेश आणि बजरंग काँग्रेसमध्ये सामील होताच बृजभूषण शरण सिंह यांचा काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/4yhju9ck 

8. धगधगत्या मणिपुरात पुन्हा एकदा रक्तपात सुरु; गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू, माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर हिंसाचार उफाळला https://tinyurl.com/3ua3rwb3  वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी लोको पायलट भिडले, राजस्थानातील उदयपूर-आग्रा कँट वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होताच राडा, घटनेचा व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/2r27ae59  

9. दिल्ली मद्य धोरणात सीबीआयकडून फायनल आरोपपत्र दाखल; सीएम अरविंद केजरीवालांवर पहिल्यापासून कटात सहभागी असल्याचा गंभीर आरोप https://tinyurl.com/3ad33p7a  

10. सुनीता विल्यम्स अंतराळामध्येच अडकल्या, स्टारलाइनर यानाचं मेक्सिकोमधील वाळवंटात सेफ लँडिंग; सुनीतांची घरवापसी फेब्रुवारी 2025 मध्ये होणार https://tinyurl.com/58j2czkm 

एबीपी माझा स्पेशल

शाहरुख खानचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत! https://tinyurl.com/2xd8wbn6  

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची गर्लफ्रेंड, दोन मुलं अन् रशियातील आलिशान महालाची जगभरात रंगली चर्चा https://tinyurl.com/3pyr5nvz 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget