एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2024 | गुरुवार 

1. तुमचं इंजिन आणि मनसे घेऊन बस की बाबा, राष्ट्रवादी पवारांचीच म्हणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं प्रत्युत्तर  https://tinyurl.com/2s3myn92   त्यांनी केलेलं वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल, राज ठाकरे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून केलेल्या टीकेला मनीषा कायंदे खोचक शब्दात टोला 

2. चारी बाजूंनी टीकेची झोड उठताच आमदार सदाभाऊ खोत नरमले, शरद पवारांबाबातच्या वक्तव्यावरुन जाहीर माफी मागितली https://tinyurl.com/27ywtjya  काका शरद पवारांवर टीका होताच, पुतण्याचा थेट आमदार सदाभाऊ खोत यांना फोन, अजितदादांकडून बेजवाबदार वक्तव्य बंद करण्याचा सल्ला https://tinyurl.com/yuwwskvp  भाजपने डॉग स्क्वाड बाळगलंय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल https://tinyurl.com/33y8vcrk  

3. भावा-बहिणीने आमची जमीन हडपली, प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांचे धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप  https://tinyurl.com/3kbfzzfv  शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का? https://tinyurl.com/bxc2npaa 

4. महाराजांचे मंदिर, 25 लाखांचा विमा ते मोफत शिक्षण, उद्धव ठाकरेंच्या वचननाम्यात घोषणांचा पाऊस https://tinyurl.com/45nsh4ww  लोकसभेला 4 लाखांपेक्षा जास्त मतं घेणाऱ्या भारती कामडी ऐनवेळी शिंदेंच्या शिवसेनेत; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का https://tinyurl.com/ycxs5eps  बाळा नांदगावकर राहतात कुठे आणि निवडणूक लढवतात कुठे? ठाकरे गटाच्या अजय चौधरींचा सवाल https://tinyurl.com/48tu457y  

5. आम्ही नवाब मलिक यांच्या रॅलीमध्ये जाणारच, अजितदादा थेट बोलले, भाजपचा विरोध डावलून मलिकांसाठी मैदानात उतरणार  https://tinyurl.com/bdfu9vcm  'अजित पवार मर्द माणूस, दिलेला शब्द पाळतो...' अजितदादा प्रचार करणार समजताच नवाब मलिकांकडून तोंडभरून कौतुक! https://tinyurl.com/y46waant 

6. अमित ठाकरे भांडूपमधून लढतील असं आम्हाला सांगण्यात आलं होतं, पण त्यानंतर त्यांना माहीम विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट https://tinyurl.com/bdwe6cta   राज ठाकरे दुपारपर्यंत झोपेतच राहतात, येड्यांना कळतं, तुम्ही तर शहाणे, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा हल्लाबोल  https://tinyurl.com/zjsr25tb     

7. 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका', खासदार सुनील तटकरे यांचं मुस्लिम कार्यकर्त्यांना आवाहन https://tinyurl.com/ycy6b9xm 

8. मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार https://tinyurl.com/phmvd3ac  मनसे जिंकण्यासाठी नाही, तर दुसऱ्यांचे उमेदवार पाडण्यासाठी लढत आहे; राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर अखिल चित्रे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/nhjz3vyy 

9. सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/yc34389b  दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/3nj4txhd 

10. 'पोस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द https://tinyurl.com/yc8ft8zz 

एबीपी माझा स्पेशल

महाराष्ट्रातील सर्व 288 मतदारसंघातील लढती ठरल्या, तुमच्या मतदारसंघात कोण कुणाविरुद्ध लढणार? संपूर्ण यादी 
https://tinyurl.com/amr875va 

लाडक्या बहिणींना पैसेच पैसे, महायुती 2100, मविआ 3000 तर वंचित देणार 3500 रुपये, कोणी नेमकं काय आश्वासन दिलं? https://tinyurl.com/4cmaswjr 

राज की उद्धव? कोणाला मिळणार शिवाजी पार्क? दोन्हीही ठाकरे आग्रही, 17 नोव्हेंबरला होणार जंगी सभा  https://tinyurl.com/yh8nzfab 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Aditi Tatkare: रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, 'भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी...'
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, 'भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी...'

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
Embed widget