एक्स्प्लोर
Amit Shah at Lalbaugcha Raja : गोंडस नातवाला कडेवर घेऊन अमित शाह लालबागचा राजाच्या दर्शनाला
देशाचे गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत.
Amit Shah at Lalbaugcha Raja
1/9

देशाचे गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत.
2/9

त्यांनी सकाळी प्रथम मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर बाप्पाचे दर्शन घेतले.
3/9

त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
4/9

यावेळी शाह आपल्या गोंडस नातवाला कडेवर घेऊन लालबागचा राजा दर्शनाला गेले होते.
5/9

दर्शनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
6/9

दर्शनानंतर अमित शाह यांची राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे.
7/9

मुंबईकरांच्या उत्साहात आणि गणेशोत्सवाच्या मंगल वातावरणात शाहांचा दौरा विशेष ठरत आहे.
8/9

राज्यात मराठा आरक्षणासोबतच बिहार निवडणुका आणि उपराष्ट्रपती निवडणुकीवरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
9/9

मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची माहितीही अमित शहा यांनी विनोद तावडेंकडून घेतली.
Published at : 30 Aug 2025 01:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























