एक्स्प्लोर
Maratha Reservation Mumbai : आझाद मैदानाच्या परिसरात रॅपिड अॅक्शन फोर्स उतरवताच मराठा आंदोलक संतापले, म्हणाले, 'आमच्या रक्ताचं थारोळं तयार झालं तरी...'
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंदोलक मुंबई आले आहेत.
Maratha Reservation Mumbai
1/13

image मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस आज उग्र झाला आहे.
2/13

हजारो मराठा बांधव आझाद मैदानात जमले असून, आंदोलकांची गर्दी सीएसएमटी परिसरापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली असून, गेल्या अर्ध्या तासापासून रस्त्यांवर वाहनांचा ठप्पा बसला आहे.
Published at : 30 Aug 2025 09:54 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
मुंबई
महाराष्ट्र























