एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 डिसेंबर 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 डिसेंबर 2021 | सोमवार

1. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 27 टक्के ओबीसी आरक्षणाला मोठा धक्का.. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती https://bit.ly/3rB9KFr 

2. शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार होण्याची शक्यता; शिक्षणमंत्र्यांचे संकेत https://bit.ly/3pp7OwQ  ज्या ठिकाणी शाळा सुरु झाल्या नाहीत, त्या ठिकाणी शाळा सुरु कराव्यात अशीच राज्य सरकारची सूचना; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे स्पष्टीकरण https://bit.ly/3Drd08I 

3.  चैत्यभूमीवर महामानव डॉ बाबासाहेबांना दिग्गजांकडून अभिवादन https://bit.ly/3doXGPh  तर चैत्यभूमीवर पुरेशा सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत काही अनुयायांचा ठिय्या, पोलिसांसोबत झटापट, मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात  https://bit.ly/31wsbjY 

4. परमबीर सिंहांना सुप्रीम कोर्टाचा तूर्तास दिलासा, चार्जशीट दाखल न करण्याचे पोलिसांना आदेश, पुढील सुनावणी 11 जानेवारीला https://bit.ly/3DFgHYB 

5. देशात गेल्या 24 तासांत 8 हजारांहून अधिक कोरोनाबाधित, तर 21 ओमायक्रॉनचे रुग्ण https://bit.ly/3DsuhOK  राज्यात आज 707 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 677 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3draWD8 

6. धक्कादायक! नागपूरमध्ये महिलेच्या घरात मिळालं तब्बल 12 हजार लीटर चोरीचं पेट्रोल, पोलिसांची कारवाई https://bit.ly/2ZX1QL1 

7. सरकार 'वर्क फ्रॉम होम'बाबत नियम बनवण्याच्या तयारीत, कर्मचाऱ्यांना घरातील संसाधने वापरण्याचा अतिरिक्त खर्च मिळणार? https://bit.ly/3ptYp7h 

8. बैलगाडा शर्यतीवरील बंदीसंदर्भात सुप्रीम कोर्टात आजही निर्णय नाही, पुढील सुनावणी 15 डिसेंबरला https://bit.ly/33585xJ 

9.  भारतीय जवानांच्या हाती नवी ताकद, भारत-रशिया करारातून AK-203 Assault Riflesची भारतात निर्मिती https://bit.ly/3y2kcXQ  भारत-रशिया मैत्री आणखी बळकट, पुतिन यांच्या भारत दौऱ्यात 10 मोठे करार https://bit.ly/3IkjI45

10. टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा 372 धावांनी दारुण पराभव; भारताने कसोटीसह मालिकाही जिंकली https://bit.ly/3rDB3Pm   विराट विजयासह भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल https://bit.ly/3rJ3Y4y

ABP माझा स्पेशल

एजाज पटेलनं पुन्हा 'मुंबई' जिंकली, 10 विकेट्स घेतलेला बॉल MCA कडे सोपवला https://bit.ly/3pynSwj 

Aung San Suu Kyi : म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांना चार वर्षाचा तुरुंगवास, लष्कराविरोधात हिंसाचार भडकवण्याचा आरोप https://bit.ly/3lEyc4N 

Omicron : काय म्हणता! 1963 मध्येच आला होता 'ओमायक्रॉन'? पोस्टर होतंय व्हायरल https://bit.ly/2ZX2oR5 

Wasim Rizvi : वसीम रिझवींनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म, काय आहे कारण, कोण आहेत रिझवी? https://bit.ly/3GjSgBo 

Pizza Google Doodle : आज पिझ्झा का होतोय ट्रेंड? गुगलनंही बनवलंय भन्नाट डूडल! https://bit.ly/3opIlEu 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांना अखेर दिलासा, एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांना अखेर दिलासा, एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
राज ठाकरे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा डाव; देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार
राज ठाकरे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा डाव; देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ आणि मोठं नुकसान
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
Embed widget