एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 

1. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी! माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची इंदापुरात मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश https://tinyurl.com/pphcje2y  हर्षवर्धन पाटील यांचं आमच्या पक्षांमध्ये स्वागत करतो, अशा पध्दतीचे अनेक धक्के येत्या काही काळात दिसून येतील, शरद पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/dychpuas  मला तिकीट मिळणार आहे का नाही? हे मला देखील माहित नाही, हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयानंतर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/nejf8f6z 

2. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, धनगर आणि धनगर एकच असल्याच्या राज्य सरकारच्या जीआरवर घेतला आक्षेप https://tinyurl.com/dryp4dwu  'मी आधी आदिवासी नंतर विधानसभा उपाध्यक्ष', मंत्रालयाच्या जाळीवर उडी घेतल्यानंतर नरहरी झिरवाळ भावनिक, अश्रू अनावर https://tinyurl.com/3h7u2snt 

3. उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का, माढ्याचे विद्यमान आमदार साथ सोडणार, बबनदादा शिंदे म्हणाले, शरद पवारांनी मुलाला उमेदवारी दिली तर तुतारी घेणार, नाहीतर अपक्ष उभा करु https://tinyurl.com/2wbfsypj  हाच का 30 वर्षांतला विकास? माढ्यात बॅनर झळकले, आमदार बबन शिंदे यांच्याविरोधात पोस्टरबाजी  https://tinyurl.com/2f9me4dx 

4. विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय; अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतरास मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी https://tinyurl.com/2vap853r  राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास, मंत्रिमंडळ बैठकतील 33 मोठे निर्णय https://tinyurl.com/78jajnwn 

5. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत  जाऊ द्या, आम्ही पाठिंबा देऊ, शरद पवारांचे मोठे वक्तव्य https://tinyurl.com/dctz9xsa  लाडकी बहीण योजना आणली पण तेवढ्यावर भागत नाही, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सरकारनं पाऊल उचलले पाहिजे, शरद पवारांची राज्य सरकारवर टीका https://tinyurl.com/mp6t2ps6 

6. महाविकास आघाडीत एका-एका जागेसाठी रस्सीखेच; MIM ला हव्यात 28 जागा; काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलेला प्रस्ताव एबीपी माझाच्या हाती https://tinyurl.com/3nbf52t5  भाजपपाठोपाठ काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर! अहमनगरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरु असतानाच जोरदार राडा https://tinyurl.com/97x7ufs4 

7. पुण्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या तरूणीचं अपहरण करून सामूहिक अत्याचार, संतापजनक घटना https://tinyurl.com/2d99kvzn  मुली कुठे सुरक्षित? दोन दिवसात पुण्यात तीन लैंगिक अत्याचाराच्या घटना! शाळेत, घरात अन् बाहेर फिरायल्या गेलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार https://tinyurl.com/2es74xcm 

8. अक्षय शिंदे अत्याचार प्रकरणातील बदलापुरातील शाळेच्या ट्रस्टींची सुटका; न्यायालयाकडून दोघांनाही जामीन मंजूर https://tinyurl.com/4fy67t3u 

9. अभिनेता गोविंदाला चार दिवसांनी रुग्णालयातून डीस्चार्ज, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? अभिनेत्याने स्वत: सगळं सांगितलं https://tinyurl.com/35p24jyx 

10. ठाणे पूर्वमध्ये कोपरीतील तरुणाची हत्या; धारदार शस्त्रांनी हत्या करून तरुण अन् तरुणी पोलिसांना शरण https://tinyurl.com/yuc994d6  मुलीच्या आई-वडिलांकडून लग्नास नकार मिळाल्याने बीडच्या नेकनूरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या https://tinyurl.com/bdhrztks  
 
एबीपी माझा स्पेशल

जिथं हिजबुल्लाहच्या नव्या प्रमुखाला कंठस्नान, थेट तिथून रिपोर्टिंग; ABP वर इराण-इस्रायल युद्धाची A टू Z माहिती! https://tinyurl.com/46bk2uh6 

एबीपी माझा Whatsapp Channel
  
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

National Television Award ABP Majha | नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्डमध्ये ABP माझाचा डंकाNarendra Modi : काँग्रेस कुटुंबानं संविधानाला धक्का दिला इंदिरा गांधींच्या निर्णयांवर मोदींची टीकाOne Nation one election | एक देश एक निवडणूक! घटना दुरुस्तीत तरतुदी काय असतील? Special ReportSpecial Report One Nation One Election : एक देश एक निवडणूक! नव्या तरतुदी काय असतील?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिपदाचं पहिलं नाव समोर, सुनील तटकरेंचा नरहरी झिरवाळ यांना फोन
दादांच्या राष्ट्रवादीतील पहिलं नाव समोर, नरहरी झिरवाळ यांना सुनील तटकरेंचा शपथविधीसाठी फोन
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
Embed widget