ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2023 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2023 | मंगळवार
1. मराठा आरक्षण अहवालावर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, शिंदे कॅबिनेटचे 5 मोठे निर्णय https://tinyurl.com/2c9ffw74 ; राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय https://tinyurl.com/3h5ppprb
2. मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींना भेटण्याची तयारी, सर्व 48 खासदारांनी राजीनामा देऊन एकजूट दाखवा: उद्धव ठाकरे https://tinyurl.com/46nsjd78 ; 'मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4tjrywyh
3. 80 पेक्षा जास्त एसटी फोडल्या, 36 आगाराची वाहतूक पूर्ण बंद, एक कोटीचे नुकसान; मराठा आंदोलनाचा भडका! https://tinyurl.com/msysndn8 राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक, आंदोलनाचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/2s3knw4r
4. तब्येत जपा, आम्ही तुमच्यासोबत; उद्धव ठाकरेंची मनोज जरांगेसोबत फोनवरून चर्चा https://tinyurl.com/58ne77ya ; जरांगेंच्या उपोषणाच्या सातव्या दिवशी राज ठाकरे मैदानात, पत्र लिहून मनोज जरांगेंना मोठं आवाहन!https://tinyurl.com/245hyrut ; विशेष अधिवेशन बोलवा, केंद्राला प्रस्ताव पाठवा, राज ठाकरेंनी पर्याय सांगितला, मनोज जरांगेंना जाहीर आवाहन https://tinyurl.com/32bbdnrz
5. मनोज जरांगेंनी शाहू महाराजांचा मान राखला, महाराज म्हणाले, सरकारला तुमचा शब्द मानावाच लागेल!
https://tinyurl.com/2ukzubne ; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणार, आंदोलक हिंसक होत असल्याने घेतला निर्णय https://tinyurl.com/4nwednv8
6. आता बघ्याची भूमिका घेऊ नका, थेट कारवाई करा; हिंसक आंदोलनानंतर पोलिसांना सूचना https://tinyurl.com/3j6fwbhe; मराठा आंदोलनाचा गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांना अटक करा; पोलीस महासंचालकांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश https://tinyurl.com/3j6fwbhe
7. दोन खासदार, तीन आमदारांचे राजीनामे, मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत कोणी कोणी पद सोडलं? https://tinyurl.com/2kyfrh35 ; राजीनाम्याने प्रश्न सुटणार असतील तर, अर्ध्या रात्री.... शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचे आरक्षणप्रश्नावर विधान https://tinyurl.com/2c5r7sek
8. मुंबईतील वाढतं प्रदूषण अत्यंत चिंताजनक, केंद्र आणि राज्य सरकार यासह BMC याबाबत गंभीर आहे का ? हायकोर्टाचा सवाल https://tinyurl.com/ycuw5ct2
9. राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, गौतम अदानींच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
https://tinyurl.com/95fu7wmj ; आयफोन हॅक करण्याचा सरकारचा प्रयत्न, विरोधकांचे आरोप सरकारने फेटाळले; चौकशीचे आदेश https://tinyurl.com/3stvvu28
10. ड्रगमाफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात, न्यायालयाने दिली परवानगी https://tinyurl.com/3z9e4mhc
ABP माझा विशेष
दिवाळी आणि ख्रिसमस सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि गोव्याच्या रेल्वेचे बुकिंग फुल्ल, डिसेंबरची तिकिटं आत्ताच वेटिंगवर
https://tinyurl.com/26z5ffex
Video: घर जळत होतं त्यातून वाट काढत बाहेर पडलो; सारिका क्षीरसागर यांनी सांगितला थरार https://tinyurl.com/esxz56be
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv