एक्स्प्लोर
Pune Land Deal: 'शितल तेजवानीने २७२ जणांकडून कवडीमोल भावात जमिनी घेतल्या', पार्थ पवारांशी काय आहे संबंध?
पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँक घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शितल तेजवानी (Sheetal Tejwani) आणि तिचा पती सागर सूर्यवंशी (Sagar Suryavanshi) यांचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 'बनावट कागदपत्रांच्या आधारे दहा कर्ज उचलली असून यातून तब्बल एक्केचाळीस कोटींची रक्कम इतरत्र गुंतवली होती', असे तपासात समोर आले आहे. या घोटाळ्याप्रकरणी सागरला सीआयडी (CID), पिंपरी चिंचवड पोलीस आणि ईडीकडून (ED) अटक झाली होती, तर शितलने अटकपूर्व जामीन मिळवला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याशी संबंधित पुणे जमीन व्यवहार प्रकरणातही शितल तेजवानीचे नाव समोर आले आहे. या प्रकरणात, तेजवानीवर सरकारी जमीन खरेदी-विक्रीत फसवणूक केल्याचा आणि मुद्रांक शुल्क बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे, ज्यासाठी एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















