ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 नोव्हेंबर 2024 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 नोव्हेंबर 2024 | बुधवार
1. भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, भाजप-महायुती मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेईल तो मान्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भूमिका स्पष्ट https://tinyurl.com/yc3sm7kh मी मोदी-शाहांना फोन करुन सांगितलं; आमचा पूर्ण पाठिंबा असेल, मी नाराज होऊन रडणार नाही, लढून काम करणार, एकनाथ शिंदे भावूक https://tinyurl.com/43ee54f2 महायुती सरकारमध्ये तुमचं स्थान काय? एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होईल, त्यावेळी निर्णय होईल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरेल https://tinyurl.com/5nuw2cz7
2. एकनाथ शिंदेची भूमिका म्हणजे महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या मनातील भावना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून भूमिकेचं जोरदार स्वागत https://tinyurl.com/2a9pu342 एकनाथ शिंदेंचा निर्णय अर्थशास्त्राने नव्हे, तर ह्रदय शास्त्राने, शिंदेंची शिवेसना मोठ्या मनाची, ठाकरेंची शिवसेना कोत्या मनाची, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव https://tinyurl.com/ydmebs96
3. इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे पंतप्रधान मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधी 2 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता https://tinyurl.com/mryv9fte नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले https://tinyurl.com/kf2vn2ev
4. पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकरांपासून राणे बंधूंपर्यंत; महाराष्ट्रातील संभाव्य मंत्र्यांची यादी, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकरांना डच्चू मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/cjv48ttj
5. जेव्हा ईव्हीएम नसतील तेव्हा देशात भाजपला 25 जागाही मिळणार नाहीत, महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, खासदार संजय राऊतांचा ईव्हीएमवर आक्षेप https://tinyurl.com/bdd86rtd
6. भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या? संपूर्ण रणनीत एका क्लिकवर https://tinyurl.com/38kbcsb7 मुंबईत उद्धव ठाकरे सेनेचा विजय म्हणजे व्होट जिहादचा विजय, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mr2xfz43
7. महाआघाडीत बिघाडीची शक्यता; ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाची भाषा https://tinyurl.com/z6zv8t3v विधानसभेच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरणार, EVM बाबत लवकरच भूमिका मांडणार! https://tinyurl.com/45s8z2wd विधानसभा निवडणुकीत मोठा फटका, राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का? राजकीय वर्तुळात चर्चा https://tinyurl.com/7w9796yt
8. दक्षिण मुंबईतील 24 मजली अन्सारी हाईट्स टॉवरला आग; दिवसभरात दुसरी आगीची मोठी घटना https://tinyurl.com/23cc875d मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास मुंबईतील जी दक्षिण व जी उत्तर विभागातील भागांमध्ये पाणीपुरवठा बंद, जलवाहिनी दुरूस्ती काम सुरु असल्याने पालिकेचा निर्णय https://tinyurl.com/2s3uwar3
9. मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कंटेंगे या सगळ्या धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हारला, बच्चू कडूंनी पहिल्यांदाच सांगितलं पराभवाचं राज'कारण'; भाजपच्या अजेंड्यावर टीका https://tinyurl.com/yu55spu3
10. ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लॉटरी' लागली, कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला https://tinyurl.com/mud5bmb9
एबीपी माझा स्पेशल
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार? https://tinyurl.com/5n7hc2u4
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w