एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2024 | मंगळवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2024 | मंगळवार 

1. ठाणे-मुंबईत गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्यासाठी चुरस, उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रिटिंची हजेरी, तर  गौतमी पाटील आणि राधा पाटीलचे ठुमके, संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत जय जवान मंडळाची नऊ थरांची सलामी https://tinyurl.com/mrreapvd  मुंबईत सर्वात मोठी दहीहंडी कोणती, किती बक्षीस? वाचा A टू Z माहिती https://tinyurl.com/2s3v7rvz 

2. सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात 100 टक्के भ्रष्टाचार, कमिशन मागितल्याशिवाय कामच होत नाही, जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरेंनी ताशेरे ओढले https://tinyurl.com/auvesjev  शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर खऱ्या मावळ्याने ते फोटो व्हायरल केले नसते, देवेंद्र फडणवीस थेटच बोलले https://tinyurl.com/32nzncpx 

3. दुर्दैवीरित्या जे नुकसान झाले त्याविषयी आम्हाला अतीव दु:ख, लवकरच पुतळा उभा करणार, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/yckwcy7e  नेव्हीला बदनाम करू नका, चूक झाली असेल तर माफी मागा, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची मागणी  https://tinyurl.com/4kjtp3b3 

4. काल तुतारी हाती घेण्याची चर्चा, आज हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांची भेट, पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये भेटीगाठी https://tinyurl.com/t68euxkt  कोपरगावचे भाजप नेते विवेक कोल्हेंचा शरद पवारांच्या कारमधून प्रवास, पवार भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा https://tinyurl.com/2x77eub9 

5. ठाकरे गट 20 ते 22 जागांसाठी आग्रही, शरद पवार गट सात जागांसाठी उत्सुक; मुंबईतील जागांवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा होण्याची शक्यता https://tinyurl.com/muunrjwv  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एक पाऊल पुढे, विधानसभेसाठी इच्छुकांकडून 5 सप्टेंबरपर्यंत मागवले अर्ज https://tinyurl.com/ytbc636y 

6. दहीहंडीची सुपारी घेतली, साऊंडचं टेस्टिंग जीवावर बेतलं, वर्ध्यात दोन जण रात्रभर वीजेच्या तारेला चिटकले, दोघांचा मृत्यू https://tinyurl.com/389evsu9  बुलढाण्यातील पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण https://tinyurl.com/47nj97av 

7. डोकं, हात, पाय कापलं अन् धड नदीपात्रात फेकलं; तरुणीचा निर्घृण खून, पुण्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/34pwbazx  गुंडांच्या सततच्या त्रासाला कंटाळून अकोल्यात तरुणीचे टोकाचे पाऊल; कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी,आरोपी मात्र मोकाटच https://tinyurl.com/4uvnmwsf 

8. सिडकोकडून नवी मुंबईतील 902 घरांसाठी लॉटरी,जाणून घ्या योजनेचं संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/2p8xnakh  म्हाडा मुंबईतील घरांच्या लॉटरीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मुदतवाढ मिळणार? आतापर्यंत किती अर्ज दाखल, जाणून घ्या https://tinyurl.com/2vxbacze 

9. पुण्यात जोरदार धारांनी कृष्णा, भीमा खोऱ्यातील धरणं खळाळली, राज्यात मुसळधार पावसानंतर विभागनिहाय परिस्थिती काय? https://tinyurl.com/5n76e6jk  गिरणा धरण फुल्ल होण्याचा मार्गावर, कुठल्याही क्षणी विसर्ग, नाशिक जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा https://tinyurl.com/ypm8w744 

10. BCCI ने महिला टी-वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा; हरमनप्रीत कौरच्या हातात धुरा; जाणून घ्या कोणाला मिळाली संधी https://tinyurl.com/2s5d6ek8  बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का, रवींद्र जाडेजा अन् मोहम्मद सिराज दुलीप ट्रॉफीतून बाहेर https://tinyurl.com/583hfutx 


एबीपी माझा स्पेशल

'कंत्राटदारांच्या जीवावर सरकार बनत असेल, महाराजांचा पुतळा नाही', लेखक अरविंद जगतापांचा तीव्र शब्दांत संताप https://tinyurl.com/bde6x3eh 

Apple ची मोठी घोषणा; भारतात 9 सप्टेंबरला लॉन्च होणार iPhone 16 सीरीज https://tinyurl.com/yc626xzd 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
Maharashtra Weather Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
PM Kisan Scheme : अखेर प्रतीक्षा संपणार, 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 20 हजार कोटी येणार, मोदी स्वत: महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
पीएम किसानचे 2 हजार पाच दिवसात मिळणार, मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात होणार 18 व्या हप्त्याचा वितरण सोहळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule on Nitin Gadkari :  नितीन गडकरींच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा प्रतिटोलाRamdas Kadam : आदित्य ठाकरे बेईमान, माझ्याकडून शिकला आणि मलाच बाजूला केलंABP Majha Headlines :  11 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : शिंदे गटाने दसरा मेळावा सूरत किंवा गुवाहाटीला घ्यावा; संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
Maharashtra Weather Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
PM Kisan Scheme : अखेर प्रतीक्षा संपणार, 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 20 हजार कोटी येणार, मोदी स्वत: महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
पीएम किसानचे 2 हजार पाच दिवसात मिळणार, मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात होणार 18 व्या हप्त्याचा वितरण सोहळा
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Pradosh Vrat 2024 : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
Embed widget