एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2021 | गुरुवार

1. शाळा पुन्हा गजबजणार! एक डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू होणार https://bit.ly/3nR3IOF

2. संप मागे नाहीच! आझाद मैदानावरील एसटी आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम https://bit.ly/3DQLGBC एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून पडळकर, खोत यांची माघार; पुढील निर्णय कामगारांनी घेण्याचे आवाहन https://bit.ly/3HSeHQ0 कर्मचारी हजर झाले नाहीत तर कारवाई करावी लागेल, अनिल परब यांचा इशारा https://bit.ly/3HWsG7s

3. शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींची फाशी हायकोर्टाकडून रद्द https://bit.ly/3nNJhlJ शक्ति मिल गँगरेप प्रकरणातील 'त्या' पाचव्या अल्पवयीन गुन्हेगाराचं काय झालं? https://bit.ly/3l8BM6Z

4. Exclusive : क्या हुआ तेरा वादा? कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा राज्य सरकारला सवाल https://bit.ly/3E3ItP6

5. फरार घोषित केलेले परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल https://bit.ly/3l8D9To 'परमबीर सिंहांकडून दहशतवाद्यांना मदत, कसाबचा मोबाईल लपवला', निवृत्त एसीपींचा खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी https://bit.ly/3p3xOxX

6. राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब https://bit.ly/30TFBq3

7. आरबीआयचा मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला दणका, व्यवहारावर निर्बंध, राज्यात खळबळ https://bit.ly/30TFxGP

8. कोरोना मंदावतोय; देशात गेल्या 24 तासांत 10 हजार 264 रुग्ण कोरोनामुक्त तर 9,119 नव्या कोरोना रुग्णांची नोंद https://bit.ly/3xq7Rwi राज्यात बुधवारी 960 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/3HVKuze

9. फिल्मी स्टाईल रेड, 500... 2000 रुपयांच्या नोटाच नोटा; पण कुठे? तर पाण्याच्या पाईपलाईनमध्ये.. गुलबर्गा येथील एका सरकारी अधिकाऱ्याच्या निवासस्थानी लाचलुचपत अधिकाऱ्यांना सापडला कुबेराचा खजिना
https://bit.ly/3CNHh0Z

10. IND vs NZ: पहिल्या दिवस भारतीय फलंदाजांचा, दिवसाखेर भारत 258 वर 4 बाद, अय्यर-जाडेजा जोडी मैदानात https://bit.ly/3xokQOJ
कोणत्याच भारतीय कर्णधाराला न जमलेला रेकॉर्ड रहाणेच्या नावावर, पहिल्या कसोटीतही किवींना नमवणार? https://bit.ly/3oTHjzw

ABP माझा स्पेशल

आंबाप्रेमींसाठी मँगो स्पेशल ट्रेन, कोकणातील हापूस आता रेल्वेनं देशभरात जाणार https://bit.ly/3nLWIm5

Income Tax Saving Tips: तुमचं 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न आहे? 'या' सोप्या टीप्स वाचवतील तुमचा 12 हजारांहून अधिक कर https://bit.ly/3p3ycfT

तब्बल 28 चौकारांसह 30 षटकार ठोकत 331 धावांची धमाकेदार खेळी, 13 वर्षाच्या भारतीय खेळाडूची कमाल https://bit.ly/3HSjYa9

भारतीय नौदलात 'आयएनएस वेला' पाणबुडीचा समावेश; पाकिस्तान-चीनवर राहणार नजर https://bit.ly/3cPcxSW

Bhupesh Baghel : छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा 'महात्मा फुले समता पुरस्कारा'ने होणार गौरव https://bit.ly/3CM9epT

Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात कोरोनाचा शिरकाव, अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण? https://bit.ly/3oWb56R

EWS आरक्षणासाठीच्या आठ लाखांच्या उत्पन्न मर्यादेवर केंद्र सरकार फेरविचार करणार, येत्या चार आठवड्यात नवी मर्यादा ठरणार https://bit.ly/3r9unYY

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget