एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2023| रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2023| रविवार*

1. मनोज जरांगे यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास आमरण उपोषण, पाण्याचा एक थेंबही घेणार नाही https://tinyurl.com/ystwkpn6 मंत्री-आमदारांना गावबंदी, सीमेवरील जवानांसारखे कोपऱ्याने नेत्यांना ढकलणार; मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे https://tinyurl.com/53jv8vj9

2. 'आरक्षण मिळणारच', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मराठा समाजाला शब्द https://tinyurl.com/5n6fkacw मराठा समाजासाठी 10 टक्के EWS कोटा मान्य नाही; अशोक चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/yn2ychd6

3. मराठा आरक्षणाबाबत सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये संवाद झाल्याची शक्यता: शरद पवार  https://tinyurl.com/2b7xna6c

4. आरक्षणासाठी कोणी आडवा आला, तर टप्प्यात घेतलाच म्हणून समजा, हे पहिलं अन् शेवटचं; मनोज जरांगेंचा कडक इशारा https://tinyurl.com/48az8e7f

5. आदित्य ठाकरे अडचणीत? दिशा सालियन, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी 19 हजार 70 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस  https://tinyurl.com/3zdbs2f7

6. शिखर बँक घोटाळ्याचा तपास दोषपूर्ण असल्याची कोर्टात याचिका, 10 नोव्हेंबरला सुनावणी; अजित पवारांवरील आरोपाने गाजलंय प्रकरण
https://tinyurl.com/4xdssjvh 

7.  छत्रपती संभाजीनगरमध्ये पुणे डीआरआयची मोठी कारवाई;  कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक https://tinyurl.com/2u3k7u2b  ललित पाटीलला मध्यरात्री नाशिकला आणलं, मुंबई पोलिसांकडून घरासह ड्रग्ज फॅक्टरीची झाडाझडती, काय-काय सापडलं? 
https://tinyurl.com/mrxnttwf

8. रावण दहन प्रथेवर बंदी घाला, अमोल मिटकरींची मागणी; अकोल्यात रावण मंदिराचे भूमिपूजन https://tinyurl.com/5n7pynyy रावण दहन करणाऱ्या व्यक्ती किंवा मंडळावर होणार गुन्हे दाखल; प्रशासनाचे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल https://tinyurl.com/2krvjyw3

9. भारताचा पॅलेस्टाईनला मदतीचा हात! औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा पाठवला  https://tinyurl.com/yvk278r8

10. मोहम्मद शामीच्या पंजाने किवी घायाळ, न्यूझीलंडला 273 धावांत रोखले, डॅरेल मिचेलची 130 धावांची खेळी https://tinyurl.com/4r4kvjy6 तीन कॅच सुटले, पण दोन परफेक्ट कॅच; मोहम्मद शमीने चार सामन्यांचा राग पाच विकेट घेत काढला! https://tinyurl.com/bdfx79s7

*माझा कट्टा* 

भाजपच्या काळातच महाराष्ट्राची पिछेहाट, मंत्री दिलेला शब्द पाळत नाहीत : रोहित पवार https://tinyurl.com/mrf4tf55

व्हिडीओ : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे गौप्यस्फोट..पाहा 'माझा कट्टा' https://youtu.be/tNcZoZLN0hs?si=AxxI71K2BsdgtKwm

*माझा ब्लॉग*

मी कॅप्टन : मोठी स्वप्न पाहणाऱ्या दोन छोट्या मित्रांची गोष्ट, वाचा सिने समीक्षक नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग https://tinyurl.com/yh4a73ba

*माझा विशेष*

खडकावर फुलली रानजाई! 'प्रतिकूल परिस्थितीमध्येही हिंमत हारायची नसते', मंदाबाई पेखळे यांचा कानमंत्र https://tinyurl.com/4nnsrccy

सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मस्थळाची पुरातत्व विभागाकडून स्वच्छता, अनेक वर्षांच्या जिजाऊ भक्तांच्या प्रयत्नांना अखेर यश https://tinyurl.com/3xxxyyzr

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget