ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2021 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2021 | बुधवार
1. ओमायक्रॉनमुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती, कोरोनाचा धोका वाढल्यास स्थानिक प्रशासानकडे शाळा बंद किंवा सुरू ठेवण्याचे अधिकार
https://bit.ly/3ySag3C
2. पेपरफुटी प्रकरणी खळबळजनक माहिती; एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार करून सेवेत आलेले तब्बल 250 अधिकारी अद्यापही शासकीय सेवेत
https://bit.ly/3FkLCLp
3. टीईटी परीक्षा घोटाळा: पुणे पोलिसांकडून आणखी एकाला अटक; लखनौमध्ये केली कारवाई.. https://bit.ly/3yNb2id यावर्षी झालेली 'टीईटी'ची परीक्षाही संशयाच्या भोवऱ्यात https://bit.ly/3mpelae
4. संपूर्ण यंत्रणा सडलेली, परीक्षा घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात, नाना पटोलेही म्हणाले चौकशी कराच... https://bit.ly/3H4kKzD पेपरफुटी प्रकरणात राज्यातील विद्यमान मंत्र्यांचा समावेश; भाजप आमदार प्रसाद लाड यांचा दावा https://bit.ly/3pj9DNf परीक्षांमध्ये झालेले घोळ सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच, भ्रष्टाचाराशी नबाव मलिकांचा संबंध; भाजपचा आरोप https://bit.ly/3edDzE2
5. दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी आता साडेतीन तासांचा वेळ.. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणाचा सराव कमी झाल्याने बोर्डाचा निर्णय
https://bit.ly/3mpXtQE
6. 'पंतप्रधानां'च्या कथित नकलेवरुन विधानसभेत राडा! भास्कर जाधवांकडून मोदींची नक्कल, विरोधक भडकल्यानंतर मागितली माफी
https://bit.ly/32cdPWr तेव्हा मोदींनी संसदेत राहुल गांधींच्या नक्कलेचा कलाविष्कार सादर केला होता; सचिन सावंतांचा भाजपला टोला https://bit.ly/32wREtS
7. हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट, RTPCR टेस्टमध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह https://bit.ly/3Fmhi2U दुसरा डोस न घेतलेल्यांना सार्वजनिक वाहतुकीत प्रवेश देता येणार नाही, राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात भूमिका
https://bit.ly/3qlj3XR
8. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 6,317 नवे रूग्ण, 318 जणांचा मृत्यू https://bit.ly/3FntNer देशातील ओमायक्रॉन बाधितांची एकूण रुग्णसंख्या 216, महाराष्ट्रात सर्वाधिक 65 रुग्ण https://bit.ly/3FlNTG2
9. 94TH OSCARS : ऑस्कर नामांकनासाठी 10 कॅटेगिरीतील चित्रपटांची नावं शॉर्टलिस्ट; जाणून घ्या कोणते चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत
https://bit.ly/3EkAVH9
10. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 मध्ये भारतीय हॉकी संघाची पाकिस्तानवर मात, कांस्य पदकावर कोरलं नाव
https://bit.ly/3J8p7LP
ABP माझा स्पेशल
Pralay Missile Test: भारताची लष्करी ताकद वाढली, 500 किमीपर्यंत मारा करणाऱ्या 'प्रलय' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
https://bit.ly/3egEkwa
Toll Revenue: टोल टॅक्समधून केंद्र सरकारची कमाई 40 हजार कोटी, नितीन गडकरींची माहिती
https://bit.ly/3H3FlEi
ऐकावं ते नवलच! पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस भरतीत कॉपीसाठी 'मोबाईल मास्क'; पोलीस कॉन्स्टेबलला ठोकल्या बेड्या
https://bit.ly/3FAsrNP
Dubai : अबब! दुबईच्या शासकाला घटस्फोटासाठी सहाव्या पत्नीला द्यावे लागणार साडेपाच हजार कोटी रुपये
https://bit.ly/3FmhC1C
Omicron : बिल गेट्स म्हणतात ओमायक्रॉन लवकरच संपुष्टात येईल पण...
https://bit.ly/3piSkf9
National Mathematics Day : आज गणित दिन... का साजरा केला जातो हा दिवस, काय आहे महत्व...
https://bit.ly/3JabxHI
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv